सोया बिन चिली (soyabean chilly recipe in marathi)
Sapna telkar @cook_24436378
1 महिना झाला मला सोया बिन चिली खायची होती. पण सोया बिन कुठेच भेटत नवति. मग 1 महिना नंतर सोया बिन भेटली. मी जिते राहते तिते इंडियन वस्तू भेटत नाही.
सोया बिन चिली (soyabean chilly recipe in marathi)
1 महिना झाला मला सोया बिन चिली खायची होती. पण सोया बिन कुठेच भेटत नवति. मग 1 महिना नंतर सोया बिन भेटली. मी जिते राहते तिते इंडियन वस्तू भेटत नाही.
कुकिंग सूचना
- 1
सोया बिन आरर्द्रा तास भिजून ठेवणे. छान भिजून झाल्या वर तेच पाणी कडून टाकणे. एका टॉपात सोया बिन मईदा फोन्फॉवरच पीठ अरल लसून चा पेस्ट मीठ सोया सॉस हे एक जीव करुन घेणे. मग तेलात तळून घेणे.
- 2
कांदा, ढोबळी मिरची, कोबी, हिरवा मिरची. तेलात परतून घेणे. मग त्यात सोया सॉस, टॉमेटो सॉस, मीठ, विनिगर. हे सरव मिश्रण टाकणे.
- 3
मग त्यात सोया बिन घालुन परतून घेणे. 10 ते 15 मिनिटे बारीक गैस वर दमायला ठेवणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12928663

टिप्पण्या