ऑम्लेट (omelette recipe in marathi)

#GA4,
#Week2
गोल्डन एप्रोन चा सेकंड विक सुरू झालेले आहे,
ही थीम अतिशय मला आवडली, कारण या थीम मध्ये काहीही स्पेशल वेगळं करायची गरज नसते,
रोजच्या आपल्या साध्या जेवणामध् ले किंवा साध्या खाण्यामध् ले किंवा साध्या नाश्त्यामध् ले कुठलीही सिम्पल डिश तुम्ही करू शकता,,,
काहीही तामझाम नाही....
यामध्ये अंडा के ऑप्शन होतं म्हणून मी हे सिंपल रेगुलर मध्ये खाणारे ऑम्लेट पराठ्यासोबत केले...
खूप साधं सिंपल आणि सोपी..
खूप खूप धन्यवाद अंकिता मॅडम, आणि संपूर्ण कूक पॅड टीम

कुकिंग सूचना
- 1
अंडे फोडून घ्यायचे, कांदा चिरून घ्यावा, हिरवी, लाल मिरची पण चिरुन घ्यायची,
- 2
फोडलेल्या अंड्या मध्ये हिरवी मिरची कांदा आणि मीठ घालुन चांगले फेटून घ्यायचं,
- 3
आता हे फेटलेले अंड्याचे मिश्रण तव्यावर तेल घालून पसरून द्यायचे, त्यांला नीट शिजवून घ्यावे, हवी असल्यास वरून तुम्ही कोथिंबीर पसरवू शकता, माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती म्हणून मी घातली नाही पण मी घालते,
- 4
आता छान टेस्टी आमलेट रेडी आहे,, त्यामध्ये कुठलेही मसाले मी ऍड नाही केले, सिम्पल प्लेन ऑम्लेट साध्या कणकेच्या पराठा सोबत अतिशय सुंदर लागत, मी हे नेहमीच करते..
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या