कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गावरान मुशी च कालवण (Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गावरान मुशी च कालवण (Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गावरान मुशी च कालवण (Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

#GR2:#LCM१:मुशी हा मासा गरम असल्या मुळे हिवाळ्यात खाय ला हवा.

#GR2:#LCM१:मुशी हा मासा गरम असल्या मुळे हिवाळ्यात खाय ला हवा.

पुढे वाचा

गावरान मुशी च कालवण (Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

#GR2:#LCM१:मुशी हा मासा गरम असल्या मुळे हिवाळ्यात खाय ला हवा.

#GR2:#LCM१:मुशी हा मासा गरम असल्या मुळे हिवाळ्यात खाय ला हवा.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिंट
२
  1. 2मिडीयम मुष्या मासे(स्किन काढून ६ ते ८ तुकडे)
  2. आखे गरम मसाले/ दोन मोठे चमचे: काळी वेलची,मिरी,लवंग, दालचिनी,
  3. तीळ, खस खस,मेथी दाणे पाच, दगड फुल (भाजुन वाटण मघ्ये घालावें)
  4. चमचाआले लसूण पेस्ट दिड
  5. 1 वाटीकांदा खोबरे आले लसूण भाजुन वाटण
  6. 1लिंबाचा रस
  7. ३ चमचे हळद,एक एक चमचा लाल ल तिखट धणे जीरे पूड,
  8. चमचाकोल्हापुरी मसाला दिड
  9. मीठ चवीनुसार
  10. 2 चमचेबारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 1पाखली आमसूल आंबट करिता
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिंट
  1. 1

    प्रथम मुशी माष्या चे तुकडे चोळून धुऊन एका टोपात घेऊन त्यात एक चमचा हळद आणि लिंबू रस,एक चमचा मीठ घालून त्याच्या अंगावर चोळून लावावे आणि एक तास टोप झाकून ठेवावे.

    गावरान मुशी च कालवण (Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गावरान मुशी च कालवण (Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गावरान मुशी च कालवण (Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कांदा लसूण आले खोबरे भाजुन घ्यावे आणि आखे गरम मसाले पण भाजुन चां बारीक वाटण तयार करून ठेवावे.आले लसूण पेस्ट पण तयार करून ठेवावे. आता एक तास टोपात ली मुशी ला जास्त पाण्याने चोळुन धुऊन घ्यावे. नंतर आले लसूण पेस्ट लाऊन ठेवावे आता एका टोपात तेल गरम करावे आणि त्यात वाटण तेल सुटेपर्यंत परतावे नंतर सगळे मासाले, मीठ घालून हलवून घ्यावे आणि नंतर मासे घालून हलवून घ्यावे आणि नंतर त्यात एक प्याला पाणी घालून मासे रस्सा तीन ते चार मिंट उकळत ठेवावे नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा वें.

    गावरान मुशी च कालवण (Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गावरान मुशी च कालवण (Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गावरान मुशी च कालवण (Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम झनझनित गावरान मुशी च कालवण खायाला घ्यावें

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
31 जानेवारी 2023 08:41 रोजी
Cooking is my favourite hobby. I love making variety of recipes and try experimenting with my cooking ideas.
पुढे वाचा

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
08 फेब्रुवारी 2023 14:39
@varsha_1964120 Too Good 👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi)
  2. क्रिस्पी गाजर का हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
  3. मटार मेथी (Matar Methi Recipe In Marathi)
  4. सोयाबीन ची आमटी (Soyabean Chi Amti Recipe In Marathi)
  5. कायरोळी (Kairoli Recipe In Marathi)
  1. कायरोळी (Kairoli Recipe In Marathi)
  2. हिरवा कांदा- मटार बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
  3. रवा पालक डोसा (Rava Palak Dosa Recipe In Marathi)
  4. बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16737968
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close