कारले सूकवणी (Dry Bitter Gourd Recipe In Marathi)

#VSM: आता उन्हाळा आला की बटाटा व्हेफर, किस ,आवळा, वडी वगेरे उन्हात आपण सुकवून त्याचा साठा करून ठेवत असतो त्याच प्रमाणे कारले ही सुकवून ठेवावे. आमच्या घरात अशी सुकविलेली कारली चिप्स तेलात तळून मीठ आणि मिरची लाऊन खिचडी सोबत तोंडी लाऊन खातो, औषधी अशी कारली चिप्स बारीक कुटून तो पावडर डायबिटीस कंट्रोल करण्या साठी उपयोगी आहे. (Dr. किंव्हा वैद्य यांना विचारून घ्यावे)

कुकिंग सूचना
- 1
प्रथम कारले स्वच्छ धुऊन घ्यावे नंतर त्याचे पात्तळ गोल चिप्स कापून घ्या आता एका ताटात सुट्टे सुट्टे ठेऊन रोज ऊनात सुकवयाला ठेवा, हाताने रोज कारले वर खाली उलट सुलट करून सात दिवसा नंतर
- 2
अगदी कडकडीत झाले की काचेच्या जार किव्हा बॉटल किंव्हा प्लास्टिक बेग मध्ये एअर टाईट बंध करून ठेवावे. हे सुकवले ले कारले तळून खिचडी, वरण भात सोबत तोंडी लावाला फार बरे आहे, कारले सुक्वणी तयार आहे.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या