Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
शितल मॅडम, तुमची दूधी कोफ्ता रेसिपी रिक्रीएट केली, कोफ्ता करताना मी दूधी सोबत कांदा ही वापरला.. आणि बेसन व तांदूळ पिठीचा ही उपयोग केला. थॅंक्यू इतक्या झक्कास रेसिपीसाठी