पोहे आलेपाक(बेळगाव स्पेशल) (pohe aalepak recipe in marathi)

#रेसीपीबुक #week4
बेळगाव जिल्ह्यात गोकाक धबधबा आहे तिकडे आजूबाजूला आलेपाक मिळतो आले पाक व उसाचा ताजा रस हे कॉम्बिनेशन ठरलेलेच आहे दरवर्षी बेळगाव ला गेल्यावर एकदातरी गोकाक धबधबा बघण्यापेक्षा फक्त आलेपाक खायला व आपल्यासमोर काढलेल्या उसाचा रस वा क्या बात आलेपाक.बिना तेलाची हि डिश नक्कीच करून बघा.
पोहे आलेपाक(बेळगाव स्पेशल) (pohe aalepak recipe in marathi)
#रेसीपीबुक #week4
बेळगाव जिल्ह्यात गोकाक धबधबा आहे तिकडे आजूबाजूला आलेपाक मिळतो आले पाक व उसाचा ताजा रस हे कॉम्बिनेशन ठरलेलेच आहे दरवर्षी बेळगाव ला गेल्यावर एकदातरी गोकाक धबधबा बघण्यापेक्षा फक्त आलेपाक खायला व आपल्यासमोर काढलेल्या उसाचा रस वा क्या बात आलेपाक.बिना तेलाची हि डिश नक्कीच करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
एक मिक्सरच्या भांड्यात फुटाण्याच्या डाळ हिरवी मिरची कोथिंबीर, लिंबू, पादेलोण आलं टाकून त्याला बारीक वाटून घ्यायचे आणि याचे फुटाण्याचे लाडू बनवायचे मी बनवले तसे में मजा त्याचीच आहे त्यानंतर शेंगदाणे भाजलेले आणि खोबरं किसून घ्यायचं
- 2
आता पातळ पोहे आणि चुरमुरे एकत्र एका भांड्यात घ्यायचे त्यात शेंगदाणे किसलेला ओल्या नारळाचा कीस मीठ लिंबूरस आणि वरती फुटण्याचे डाळ्याचे लाडू केलेल्या ती चुरून टाकायचे एका प्लेटमध्ये केस ग मिक्स करायचे वर्तुळ दोन लाडू ठेवायचे ते पाहिजे तर वेळेवर मिक्स करायचे या लाडवावर खरी याची मजा आहे नक्की करून बघा
Similar Recipes
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ks1#पोहेमहाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असा हा नाश्त्याचा प्रकार आहे महाराष्ट्रात कोकण या भागात अशा प्रकारच्या पद्धतीने पोहे बनवले जातात. तरी चे पोहे, बटाटा पोहे ,कांदे पोहे, बऱ्याच प्रकारच्या पोह्यांचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यात महाराष्ट्रातला एक भाग कोकण मध्ये दडपे पोहे खूप आवडीने चवीने खाल्ले जातात तेथे तांदळाचे पीक घेतले जाते आणि तिथे नारळाचे झाड भरपूर असतात त्यामुळे त्यांच्या दडपे पोहे यांमध्येही तेच घटक महत्त्वाचे आहे ओला नारळ हा दडपे पोहे याचा महत्त्वाचा घटक, खायला खूप छान चविष्ट आणि बनवायला ही पटकन तयार होतो. कोकणच्या पारंपारिक पद्धतीने पोहे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे प्रत्येक प्रकारचे पोहे बनवून आणि खाऊन टेस्ट केलीच पाहिजे.प्रत्येक भागाची पोह्यांची टेस्ट खूप वेगळी लागते. त्यातला हा कोकण पद्धतीचा दडपे पोहे यांचा प्रकार खरच खूपच वेगळा आहे. जेव्हाही मी हे पोहे बनवतेमला कोकण किनार पट्टी वरचा माझ्या सफर आठवतो हरिहरेश्वर मधल्या ट्रीपमध्ये आम्ही मुक्कामाला राहिलेला एमटीडीसी रिसॉर्ट मधल्या कॅंनटीनचे दडपे पोहे, आंबोळी, मिसळपाव आठवते कोकण किनारपट्टी च्या प्रत्येक भागात आपल्याला हा नाश्त्याचा प्रकार खायला मिळतोआणि अशा प्रकारच्या सहलीतून अशा प्रकारचे पदार्थ नक्कीच खाल्ले पाहिजे याचा आनंद काही वेगळाच असतो शेवटी तिथला गोडवा तिथल्या हाताची चव वस्तू तिथेले घटक हे ते त्या पदार्थाला बहरून देतातदडपे पोहे माझ्या घरी खूप आवडीने खाल्ला जाणारा नाश्त्याचा प्रकार आहे रात्रीच्या जेवणाचे घेतला तरी हा उत्तम आहे तिखट ,आंबट, गोड चविष्ट असा हाप्रकार आहे बघूया रेसिपी तून दडपे पोहे Chetana Bhojak -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्टआज 100वी रेसिपी सादर करताना खूप आनंद होत आहे. या वेळेची मी खूप वाट पाहत होते. थँक यू कूक पॅड टीम, थँक यू वर्षा मॅम. साप्ताहिक ब्रेकफास्ट रविवारची रेसिपी दडपे पोहे आहे. जी आज मी बनवली आहे.ही रेसिपी पारंपारिक, अतिशय सोपी, पौष्टिक, चवदार, झटपट होणारी आणि डायट साठी योग्य तसेच इंधन बचत करणारी आहे. अशी ही कोकणी रेसिपी आहे. Shama Mangale -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
हा पदार्थ म्हणजे कोकणात नाश्त्याला हमखास घरा घरात केला जातो. यात नारळ हा मुख्य घटक आहे.माड किंवा नारळ श्रीफळ(शास्त्रीय नाव: Cocos nucifera, कोकोस नुसिफेरा ; इंग्लिश: Coconut, कोकोनट) हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे समुद्रकिनारे आणि लगतच्या भागात वाढणारा, ताड कुळातील एक वॄक्ष आहे. याचे फळ नारळ या नावाने ओळखला जातो.ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंड व खनिजसंपन्न असते. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते.शहाळ्यातून निघणार्या पक्व नारळाला शुभ प्रसंगी श्रीफळ म्हणतात. Sampada Shrungarpure -
मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi)
महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीत असा एक पदार्थ आहे की त्याच्याशिवाय सकाळचा नाश्ता पूर्णच होऊ शकत नाही. कांदेपोहे हा तो पदार्थ. कांदेपोह्याचे नुसते नाव काढले तरीही तोंड चुटुक होतं. त्याला कारणही तसेच आहे पोह्यासाठी लागणारा कांदा तळताना जो सुवास येतो त्याला तोड नाही. या सुवासाबरोबर पोटातील भूक खवळून उठते. तर असे हे पोहे म्हणजे भरपेट नाश्ता. डॉक्टर्स कितीही सांगत असले की पोहे जड असतात, नाश्त्यात घेऊ नये तरीही आजपर्यंत पोहे खाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.सध्या बाजारात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत चला तर मग ,मटार बटाटा पोह्यांचा झटपट प्रकार पाहू..😊 Deepti Padiyar -
चणे शेंगदाणे भेळ (chane shengdane bhel recipe in marathi)
#GA4#week 26Bhel हा किवर्ड घेऊन आज चणे शेंगदाणे ची भेळ बनवली आहे. माझ्या माहेरी दर शुक्रवारी बाजार भरत असे त्या बाजारात चणे शेंगदाणेचे मोठे ढीग लागत असत. तेव्हा चणे शेंगदाणे पायली (परिमाण )ने मिळत असत.शुक्रवारी भरपूर चणे शेंगदाणे बाबा आणायचे. मग काय कधी गुळ घालून चिक्की, कधी चटण्या तर आणखी काही. त्यात भेळ कशी करत होते लहानपणी ते पाहुया. Shama Mangale -
काकडी पोहे (kakadi pohe recipe in marathi)
काकडी पोहे हि अतिशय स्वादिष्ट आणि करायला सोपी अशी डिश असुन घरात असलेल्या साहित्यात होते. विशेषत: उन्हाळ्यात करण्यासाठि खास अशी हि रेसिपि आहे.#MPP Laxmi Bilwanikar -
-
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10#W10थंडीच्या दिवसांमध्ये ओली हळद भरपूर प्रमाणात मिळते. आमच्याकडे हळदीचे लोणचे आम्ही दरवर्षी घालतो. त्यात आम्ही हिरव्या मिरच्या व आले यांचाही समावेश करतो. आले व हळद ही इम्मुनिटी बूस्टर त आहेतच पण मिरची ने त्याचा स्वाद अजून वाढतो. Rohini Deshkar -
बटाटा पोहे (Batata pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट रेसिपी।पोहे हा सकाळचा सर्वोत्तम नाश्ता आहे .हे पचायला सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
दडपे पोहेझटपट होणारा हा प्रकार आहे. कोकणात तर नारळाच्या पाण्यात हे पोहे बनवले जातात आणि त्या बरोबर मिरगुंड म्हणजे पोह्यांचे पापड तळून वरून क्रश करून घातले जातात .म्हणजे शहाळाचे पाणी घालून पोहे भिजवून घेतात बस बाकी सगळे असेच जे मी बनवले आहेत तसेच. Jyoti Chandratre -
मटार पोहे (matar pohe recipe in marathi)
मस्त थंडीच्या दिवसात बाजारात खूपच ताजा मटार आला आहे . मटारचे अनेक रेसिपी बनवतात. त्यातलीच एक रेसिपी ( मटार पोहे ).Sheetal Talekar
-
मुगडाळ तडका (moong daal tadka recipe in marathi)
झटपट होणारी अशी डाळ. जीरे भात बरोबर खूप छान लागते सोबत लोणचं व पापड असेल तर वा क्या बात है.... हे बोलल्या शिवाय राहणार नाही#pcr Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
-
-
आलू पोहे (Aloo Pohe Recipe In Marathi)
#BRRपोहे हा नाश्त्याचा सर्वात चांगला प्रकार महाराष्ट्रातील फेमस असा नाश्त्याचा प्रकार पोहे.मी तयार केलेले पोहे मी रायपुर येथून मागवले आहे तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहे आणि जाड पोहे असतात त्यामुळे खूप छान मोकळे मोकळे पोहे तयार होतात तिथे बटाटा घालून पोहे तयार करतात त्या पद्धतीनेच पोहे तयार केले.नक्कीच रेसिपी तुन बघा आलू पोहे. Chetana Bhojak -
दडपे पोहे (Dadpe Pohe Recipe In Marathi)
#BRKहि रेसिपी माझ्या आईने मला शिकवलेली आहे. दडपे पोहे माझा घरी आठवड्यातुन एकदातरी केली जाते .माझा मुलींची आवडती रेसिपी आहे .हे पोहे अजिबात वातट ,चिवट होत नाही. Tejaswini Khude -
पोहे (Pohe Recipe In Marathi)
#BRK7 जून या दिवशी जागतिक 'जागतिक पोहे दिवस' म्हणून साजरा केला जातो पोहे प्रेमींसाठी पोहे केव्हाही खाल्ला जाणारा असा हा नाश्त्याचा प्रकार महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात पोहे वेगवेगळ्या पद्धतीने तयार करून खाल्ले जातात खूप आवडीने हा पदार्थ पूर्ण देशभरात खाल्ला जातो तसा हा खूप पौष्टिक असा पदार्थ आहे डायट करणारे लोक ही त्यांच्या डाएटमध्ये पोहा हा पदार्थ समाविष्ट करतात सगळ्यांचा आवडीचा असल्यामुळे याला असेच अचानक प्रसिद्धी मिळाली आणि आजचा दिवस साधून याचा पोहा दिवस म्हणून साजरा करायला लागले. बऱ्याच खाद्यपदार्थांची आवडीनिवडी नुसार ते ट्रेनिंग होतात तसेच पोहे ला ही खूप छान ट्रेंडिंग मिळाले आहे आज बर्याच प्रकारचे पोहे बनवून बरेच जण तयार करून खातात. त्यातलाच एक प्रकार मी तयार केला आहे बरोबर फरसाण लिंबू असले तर पोह्याची चव अजून वाढते तर रेसिपी तून बघूया पोहे Chetana Bhojak -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
कधीतरी आपल्याला काहीतरी चटकदार खायची इच्छा होते. पण जास्त वेळही घालवायचा नसतो अशावेळी दडपे पोहे हा पटकन होणारा तरीही अतिशय चटपटीत प्रकार नक्कीच करून पाहा. Sneha Barapatre -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपेपोहे#3ब्रेकफास्ट प्लॅनर मधली तीसरी रेसिपी दडपे पोहे....हे पोहे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत,पण मी मात्र माझ्या आई च्या पद्धतीने केले आहे. Supriya Thengadi -
पोहे (Poha recipe in marathi)
#फोटोग्राफी*पोहे*... महाराष्ट्राने भारतीय खाद्य संस्कृतीला दिलेली भेट आणि "न्याहारी" पदार्थांपैकी एक अग्रणी आणि नेहमीच डिमांडमधे असणारा पदार्थ....!, जो अनेक प्रादेशिक पारंपरिक पध्दतिने बनवला जातो. जशा याच्या रेसीपीज् भिन्न तशीच याची नावेही....भारतातील जवळपास १५ भाषांमधे *पोहे* विविध नावांनी ओळखले जातात.....पोहे (मराठी), पौवा (गुजराती), अवलाक्की (कन्नड), बाजील (तुळू), पोया (राजस्थानी),चुडा (ओरीया व मिथीली), अटुकुल्लु (तेलुगु), अवल (तामिल व मल्यालम),सीरा (आसमीस), चीरा (बंगाली), फोवूं (कोकणी), पोहा (हिंदी), चिउरा (नेपाळी व भोजपुरी) इत्यादि.म्हणतात ना..., पोहे चांगले *जमले* तर यंदा कर्तव्यही *जमतचं*... 🥰😀😀👍(©Supriya Vartak-Mohite)तर असा हा सोप्पा पदार्थ नानाविध पध्दतिने नक्की करुन पहा.... 😊😀😊 Supriya Vartak Mohite -
-
-
-
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#दिवाळी #अन्नपुर्णा #चिवडा चिवडा हा आमच्या कुटुंबाचा विक पॉइंट म्हणून मी दिवाळीच्या फराळाची सुरवात चिवडयापासूनच करतेय.आपल्यालाही तो नक्कीच आवडेल. Pragati Hakim -
पातळ पोहे चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDRमाझे सासर विदर्भाचे असल्यामुळे दिवाळीत पोहे चिवडा हा तयार होतोच सासरी ज्या पद्धतीने तयार करत असतात त्याच पद्धतीने मी पोहे चिवडा तयार करते माहेर नाशिककडे असल्याने नाशिक मध्ये भाजक्या मुरुमारांचा चिवडा करतात आणि तो चिवडा मला जास्त आवडतो पण मुंबईमध्ये ते मुरमुरे मिळत नाही त्यामुळे त्या मुरमुऱ्यांचा चिवडा मी माहेरी गेल्यावरच खायला मिळतो.पोह्यांचा चिवडा खूप छान लागतो कशा पद्धतीने तयार करा रेसिपीतून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#GA4 #week7 #post2 Crossword Puzzle कीवर्ड ब्रेकफास्टकांदेपोहे ही सोपी ब्रेकफास्ट डिश आहे जी काही मिनिटात बनवता येते आणि कोणत्याही प्रसंगी सर्व्ह करू शकतो. Pranjal Kotkar -
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट दडपे पोहे ब्रेकफास्ट साठी उत्तम हेल्दी रेसिपी व सगळ्यांच्या आवडीची करायलाही सोपी पटकन होणारी व टेस्टी चलातर दडपे पोह्यांची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#पोहे #फोटोग्राफीआज Cookpad च्या साह्याने बारा वर्षांनी माझ्याकडे एक सोहळा पार पडलागेस करा बरं कोणता बरं।🤔अहो किती सोपं आहे❓❔कांदे पोहे कधी बरं करतो आपण।येस काहीजणांनी बरोबर उत्तर दिले आहे।✔️लग्नाला 12 वर्ष झाले पण माझा पाहणीचा कार्यक्रम आज पार पडला।😂🤣😂🤣आता तुमच्या पैकी काहींना प्रश्न पडला असेल🤔🤔 की का बरं नाही घडला।कारण माझं डायरेक्ट लग्न चं जमलं😜😜।आता ही लग्न जमल्या ची स्टोरी कधीतरी नंतर सांगेल बरं आता वळूया मेन मुद्द्याकडे म्हणजे पोह्यां कडे कांदेपोह्यां कडे। Tejal Jangjod
More Recipes
टिप्पण्या