आज करून पहिली. माझ्यासाठी ती जास्तच होत होती भाजी, म्हणून मी रस्सा न करता थोडी dry केली. आणि मक्याचे दाणे घातले. बाकी तुमची रेसिपी तंतोतंत follow केली. चवीला अप्रतिम झाली होती. धन्यवाद! 💐😊