बॉम्बे कराची हलवा
#संक्रांती
कुकिंग सूचना
- 1
एक् कढईत साखर आणि 1 कप पाणी ताकुण साखर मिक्स होई पर्यंत गरम करा
- 2
एका पतिल्यात कॉर्न फ़्लोर आणी 2कप पाणी ताकुण् चांगला मिक्स करा. आता, है मिश्रण साखरच्या पाणित ताका अनि मिक्स करत रहा. लिंबाचा रस एड करा
- 3
हलवा घट होत आहे, आता त्यात 1 चमचा तुप टाका, आणि मिक्स करा. हलवा ट्रांसपरेंट होई पर्यंत 1-1 चमचा तुप एड करत जावा.
- 4
आता हिरवा रंग आणि 1 चमचा तुप ताकुण् चांगला मिक्स करा आणि ग्रीस केलेल्या डब्यात् हलवा काढ़ा. वरुण बादाम किस लावा आणि ठंड होऊ दया.
- 5
आवडत्या आकारात कट करा आणि सर्व करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11381167




टिप्पण्या