कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य मोजून घेतले
- 2
स्टोॢबेरीची पेस्ट करून घेतली. व एका पॅन मध्ये सर्व साहित्य एकत्र करून मंद आचेवर गरम करून घेतले. त्याचा गोळा होईपर्यंत ढवळून घेतले.
- 3
घट्ट झाल्यावर बटर पेपरवर ओतून त्याचा रोल करून २ तास सेट होण्यासाठी ठेवले. व सेट झाल्यावर त्याला वडी प्रमाणे कट करून सव्हऀ केले.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11600220







टिप्पण्या