कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लालमाठची भाजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लालमाठची भाजी रेसिपी चे मुख्य फोटो

लालमाठची भाजी

Shraddha Sunil Desai
Shraddha Sunil Desai @cook_20658650

#पालेभाजी #goldenapron3
कूकपॅड मराठी ऑथर्स ची पहिलीच पिकनिक काल एडवण ला पार पडली . तिथे फार्म विशीत केल्यावर तिथून ताज्या ताज्या पालेभाज्या आम्ही घेऊन आलो ...त्यातीलच आज हा लालमाठ बनवला .

#पालेभाजी #goldenapron3
कूकपॅड मराठी ऑथर्स ची पहिलीच पिकनिक काल एडवण ला पार पडली . तिथे फार्म विशीत केल्यावर तिथून ताज्या ताज्या पालेभाज्या आम्ही घेऊन आलो ...त्यातीलच आज हा लालमाठ बनवला .

पुढे वाचा

लालमाठची भाजी

Shraddha Sunil Desai
Shraddha Sunil Desai @cook_20658650

#पालेभाजी #goldenapron3
कूकपॅड मराठी ऑथर्स ची पहिलीच पिकनिक काल एडवण ला पार पडली . तिथे फार्म विशीत केल्यावर तिथून ताज्या ताज्या पालेभाज्या आम्ही घेऊन आलो ...त्यातीलच आज हा लालमाठ बनवला .

#पालेभाजी #goldenapron3
कूकपॅड मराठी ऑथर्स ची पहिलीच पिकनिक काल एडवण ला पार पडली . तिथे फार्म विशीत केल्यावर तिथून ताज्या ताज्या पालेभाज्या आम्ही घेऊन आलो ...त्यातीलच आज हा लालमाठ बनवला .

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१० मिनिट
  1. २ लहान जुडी लालमाठ भाजी
  2. २ मोठे कांदे बारीक चिरून
  3. ३-४ हिरव्या मिरच्या
  4. १/२ वाटी किसलेलं ओलं खोबरं
  5. १ टीस्पून मीठ
  6. २ टेबलस्पून तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम कोवळी लालमाठची जुडी स्वच्छ करून त्यातील पाने आणि कोवळे देठ घ्यावेत. मग तर स्वच्छ धुवून चाळणीत ठेवून पाणी निथळून जाऊ द्यावे

    लालमाठची भाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
    लालमाठची भाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता भाजी बारीक चिरून घ्यावी आणि इतर साहित्य सुद्धा तयार ठेवावे फोडणीसाठी.

    लालमाठची भाजी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कढईत तेल तापले कि त्यात मिरची व कांदा घालून त्यावर मीठ घालून परतावे.

    लालमाठची भाजी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कांदा गुलाबी रंगावर मऊसर झाला कि त्यात चिरलेली लालमाठाची भाजी घालून ढवळून घ्यावे.

    लालमाठची भाजी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता सतत २-३ मिनिट परतून त्यावर ५ मिनिट झाकण ठेवून एक वाफ आणू द्यावी

    लालमाठची भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता झाकण काढून भाजी पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित ढवळून गॅस बंद करावा आणि किसलेलं खोबरं घालून भाजी सर्व्ह करावी.

    लालमाठची भाजी रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shraddha Sunil Desai
Shraddha Sunil Desai @cook_20658650
24 फेब्रुवारी 2020 11:20 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पास्ता इन व्हाइट सॉस
  2. फ्लॉवर बटाटा भाजी
  3. कांद्याच्या पातीची भाजी
  4. हरयाली पुलाव
  5. गाजराचे लाडू
  1. लाल माठाचे शंकरपाळे
  2. गाजराचे लाडू
  3. शेपू मार्बल करी
  4. हरयाली पुलाव
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11639987
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close