कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ रेसिपी चे मुख्य फोटो

कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

#सीफूड

स्टार्टर मधला हा एक नवीन प्रकार ज्यात केळीच्या पानात छान शिजतात कोलंबी या मसाल्याची चव हि थोडीफार वेगळी आहे आणि एकदम लवकर होणारी

#सीफूड

स्टार्टर मधला हा एक नवीन प्रकार ज्यात केळीच्या पानात छान शिजतात कोलंबी या मसाल्याची चव हि थोडीफार वेगळी आहे आणि एकदम लवकर होणारी

पुढे वाचा

कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

#सीफूड

स्टार्टर मधला हा एक नवीन प्रकार ज्यात केळीच्या पानात छान शिजतात कोलंबी या मसाल्याची चव हि थोडीफार वेगळी आहे आणि एकदम लवकर होणारी

#सीफूड

स्टार्टर मधला हा एक नवीन प्रकार ज्यात केळीच्या पानात छान शिजतात कोलंबी या मसाल्याची चव हि थोडीफार वेगळी आहे आणि एकदम लवकर होणारी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
२ जणांसाठी
  1. पाव वाटी ओला नारळ किसलेला
  2. २ टी. चमचे चमचे खसखस
  3. २ टी. चमचे मोहरी डाळ
  4. ५ / ६ हिरव्या मिरच्या
  5. पाव चमचा हळद
  6. ४ टी. चमचे तेल
  7. चवीनुसार मीठ
  8. केळीची पाने
  9. बांधण्या साठी धागा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य, कोलंबी धागे काढून साफ करून घेऊन मीठ लावून ठेवावी

    कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिक्सर मध्ये ओला नारळ, खसखस, मोहरी डाळ, हळद, मिरच्याआणि चवीनुसार मीठ घालून छान बारीक वाटून घेऊन ते मिश्रण कोळंबीला लावावे

    कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    केळीची ताजी पाने थोडी गॅस वर शेकून घावी म्हणजे टी फाटणार नाहीत नंतर त्यानं फक्त २ कोलंबी घालून छान रोल करून धाग्याने दोन्ही बाजूला बांधावी

    कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तव्यावर तेल टाकून हि पाने दोनी बाजूने परतून १५ मिनिटे मंद आचेवर झाकण घालून ठेवी म्हणजे छान मसाला लागून शिजतील

    कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    अशी हि कोलंबी स्टार्टर म्हणून तयार झाली कि धागे काढून पानासहित सर्व्ह करावीत

    कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ रेसिपी स्टेप 5 फोटो
    कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733
18 मार्च 2020 11:07 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कप केक
  2. हॉटेलवाली खिचडी
  3. बोंबील कुरकुरे
  4. स्पायसी अचारी आलू काचऱ्या
  5. स्ट्रॉबेरी स्मूदी
  1. मसाला पराठा
  2. ओरिओ चॉकलेट पिस्ता मिल्कशेक
  3. चॉकलेट कुकीझ
  4. बनाना चॉकोलेट स्मूधी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11784226
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close