कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
जिलेबी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
जिलेबी रेसिपी चे मुख्य फोटो

जिलेबी

Smit Sat
Smit Sat @cook_21137912

जिलेबी

Smit Sat
Smit Sat @cook_21137912
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • १ १/२ + १/४ कप मैदा
  • २ कप साखर
  • १ कप पाणी
  • १ टेबलस्पून दुध
  • १/२ चमचा वेलची पावडर
  • १/४ चमचा खायचा पिवळा रंग किंवा १/४ चमचा केसर
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सुरवातीला आदल्यादिवशी रात्री १ १/२ कप मैदा घेऊन त्यात १ १/२ कप पाणी घालून भजीच्या पीठाप्रमाणे पीठ भिजवणे. व १० ते १२ तास ठेवणे.

    जिलेबी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    १० ते १२ तासाने त्यात उरलेला १/४ कप मैदा घालणे.

    जिलेबी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बॕटर चांगले ढवळून प्ल्यासटीकच्या कोन मध्ये बॕटर भरणे

    जिलेबी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    साखरेचा पाक बनवण्यासाठी २ कप साखरेत १ कप पाणी घालणे व पाक बनवणे.

    जिलेबी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यात एक टेबलस्पून दुध घालून साखरेच्या पाकावरील गाळ काढणे.

    जिलेबी रेसिपी स्टेप 5 फोटो
    जिलेबी रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर पाकात १/२ चमचा वेलची पावडर व १/४ चमचा पिवळा रंग घालणे

    जिलेबी रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    नंतर तेल चांगले गरम झाले की मंदाग्नीवर तेलात जिलेब्या गाळाव्यात.

    जिलेबी रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    जिलेब्या गाळाल्या की लगेच गरम असेपर्यत साखरेच्या पाकात टाकणे. व पाकात घोळवून लगेच बाहेर काढणे. मग दुसऱ्या घालणे.

    जिलेबी रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Smit Sat
Smit Sat @cook_21137912
25 मार्च 2020 18:54 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

जिलेबी

Similar Recipes

More Recipes

  1. चीज पराठा
  2. आंब्याचे घारगे
  3. आंब्याची वडी
  4. मसाला भेंडी
  5. आवळा ज्यूस
  1. बांगड्याचा सार
  2. गुलाबजाम
  3. रबडी
  4. सुरमई फिश प्राय
  5. श्रीखंड
  1. गुलकंद श्रीखंड
  2. ड्रायफ्रूट शिरा
  3. मावा पेढा
  4. आम्रखंड (३ घटक)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11856991
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close