कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

#फोटोग्राफी
#पोहे आणि भजी

#फोटोग्राफी
#पोहे आणि भजी

पुढे वाचा

चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

#फोटोग्राफी
#पोहे आणि भजी

#फोटोग्राफी
#पोहे आणि भजी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४जणांसाठी
  1. 250-300gm- बोनलेस चिकन
  2. 1- अंडे
  3. 2 टेबलस्पून- मैदा
  4. 1 टेबलस्पून- कॉर्नफ्लोअर
  5. 1 टेबलस्पून- बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 1 टेबलस्पून- आले-लसूण पेस्ट
  7. 1 टेबलस्पून- लाल काश्मिरी मिरची पावडर
  8. 1/2 टीस्पून- गरम मसाला
  9. 1/2 टीस्पून- धणे-जिरेपूड
  10. 1/2 टीस्पून- काळीमिरी पूड
  11. 1/2 टीस्पून- सैंधव मीठ
  12. 1/2 टीस्पून- कसुरी मेथी
  13. चवीनुसारमीठ
  14. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम चिकनचे 1" चे छोटे तुकडे करून, स्वच्छ धुऊन घ्यावे.

    चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    चिकनला आले-लसूण पेस्ट, मिरचीपूड, मिरीपूड, गरम मसाला, धणे-जिरेपूड, कसुरी मेथी, सैंधव मीठ, चवीनुसार मीठ लावून घ्यावे. त्यात कोथिंबीर, मैदा, कॉर्नफ्लोअर घालून एकसारखे करावे.

    चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चिकनच्या मिश्रणात अंडे घालून चांगले कालवावे.

    चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तेल चांगले गरम करून त्यात चिकनचे तुकडे सोडून गॅस बारीक करावा. चिकन लालसर रंगावर तळून गरमच सॉस किंवा मेयोनीज बरोबर खायला द्यावे.

    चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
18 एप्रिल 2020 18:26 रोजी
Virar
Entrepreneur
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. #पाणीपुरी
  2. बेसन मिल्क कलाकंद
  3. पाणी पुरी
  4. झटपट अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
  5. गिलक्याची भजी
  1. कांदा भजी
  2. कुरकुरीत बेसन शेव
  3. लो फॅट भजी
  4. फ्राईड राईस
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12165353
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close