कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वड्याच्या पीठाचे थालीपीठ(wadyachya peethache thalipeeth recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वड्याच्या पीठाचे थालीपीठ(wadyachya peethache thalipeeth recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वड्याच्या पीठाचे थालीपीठ(wadyachya peethache thalipeeth recipe in marathi)

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#झटपट_रेसिपीज

पाऊस सुरू होऊन मस्त गार झालंय.आशा हवेत काहीतरी झटपट, चमचमीत नि गरमागरम खावंसं वाटतं. आयतं मिळालं तर आणखीनच मस्त पण ते काही आजतरी शक्य नाही.

त्यामुळे आज नाश्त्याला मस्त कुरकुरीत कोकणी वड्याच्याा पिठाचे थालिपीठं बनवली. पारंपारिक पाककृतीने. माझ्या आईची,तिच्या आईची कोकणी पाककृती,अगदी झटपट होणारी.आणि झटपट संपणारीही.हे पीठ मिश्र पीठ असते,त्यामुळे ही थलिपीठेही झकास होतात.

अगदी कमी साहित्यात होणारी म्हणून ही माझ्या आवडत्या पाककृतीतली एक.सोबत कशाचीही जोड नसली तरी चालणारी. स्वयंसिद्ध पाककृती.केळीच्या पानावर थापून केली जाणारी.इथे मिळलं तर केळीचं पण नाहीतर प्लास्टिक पेपर.

घ्या तर साहित्य जमवायला

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1प मिनिटे
चार
  1. 200 ग्रॅमवड्याचे पीठ
  2. 2 लहानपांढरे कांदे बारीक चिरून
  3. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  4. 30कढीलिंबाची पाने बारीक चिरून
  5. 250 ग्रॅमतळण्यासाठी तेल
  6. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1प मिनिटे
  1. 1

    कांदा,मिरच्या,मीठ आणि कढीलिंबाची पाने हाताने चुरून घ्या.

    वड्याच्या पीठाचे थालीपीठ(wadyachya peethache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यात वड्याचे पीठ घालून,थोडे पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्या.

    वड्याच्या पीठाचे थालीपीठ(wadyachya peethache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वड्याच्या पीठाचे थालीपीठ(wadyachya peethache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पाच मिनिटांनी तवा तापवून तेल घालून,केळीचे पान किंवा प्लास्टिकवर थापून शॅलो फ्राय करा.

    वड्याच्या पीठाचे थालीपीठ(wadyachya peethache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वड्याच्या पीठाचे थालीपीठ(wadyachya peethache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कोणतीही चटणी,सॉस सोबत किंवा नुसताच आस्वाद घ्या.

    वड्याच्या पीठाचे थालीपीठ(wadyachya peethache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319
30 जून 2020 10:49 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चिजी पोटॅटो चिप्स (cheese potato chips recipe in marathi)
  2. बास्केट चिज पिझ्झा (Basket Cheese Pizza recipe in marathi)
  3. झटपट पिझ्झा(zhatpat pizza recipe in marathi)
  4. डबल लेयर व्हेजिटेबल पिझ्झा(pizza recipe in marathi)
  5. कोको-चोको नट बाॅल्स (coco-choco nuts balls recipe in marathi)
  1. पाटोडी रस्सा (patodi rassa recipe in marathi)
  2. तवा अंडा मसाला (tawa anda masala recipe in marathi)
  3. चण्याची उसळ (chanyachi usal recipe in marathi)
  4. घरगुती पनीर(gharguti paneer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13041902
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close