कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631

# रेसिपीबुक #week3 आज गुरु पौर्णिमे चा नैवेद्य काय करावा तर मुलांनी त्यांच्या आवडीचं सुचवल दुधी हलवा

# रेसिपीबुक #week3 आज गुरु पौर्णिमे चा नैवेद्य काय करावा तर मुलांनी त्यांच्या आवडीचं सुचवल दुधी हलवा

पुढे वाचा

दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631

# रेसिपीबुक #week3 आज गुरु पौर्णिमे चा नैवेद्य काय करावा तर मुलांनी त्यांच्या आवडीचं सुचवल दुधी हलवा

# रेसिपीबुक #week3 आज गुरु पौर्णिमे चा नैवेद्य काय करावा तर मुलांनी त्यांच्या आवडीचं सुचवल दुधी हलवा

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. ५०० ग्राम दुधी
  2. १५० ग्राम साखर
  3. 1 टेबल स्पूनवेलची पावडर
  4. 1 छोटी वाटी तुप
  5. सुका मेवा आवडीनुसार
  6. ३० ग्राम मावा (असल्यास lockdown मुळे मला मिळाला नाही)
  7. चिमुटभरहिरवा रंग
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दुधी किसून घेऊन तो कढइत तुप घालून परतुन घ्यावा.त्यात साखर घालून एकत्र करून घ्यावे.

    दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता यात दुध घालून चांगले शिजु द्यायचे.

    दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    यात वेलची पूड घालून पुन्हा एकदा परतुन घ्यावे.

    दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हे मिश्रण शिजतानाच त्यात सुकामेवा व हिरवा रंग घालायचा. दुधात हे चांगले शिजवून कोरड करून घ्यायचे.

    दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता सत सतत हे मिश्रण ढवळत राहायचं मिश्रण कोरड होऊन एकजीव दिसू लागल की तयार आहे आपला दुधी हलवा.

    दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631
05 जुलै 2020 09:00 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
  2. खव्याची खुसखुशीत पोळी (khava poli recipe in marathi)
  3. कंदी पेढे (kandi pedhe recipe in marathi)
  4. शेवयांची खीर (shewai kheer recipe in marathi)
  5. सफरचंदाचे मोदक (apple modak recipe in marathi)
  1. चाचणी बेसनाचे लाडू (besan ladoo recipe in marathi)
  2. तांदऴाची़ खिर (tandul kheer recipe in marathi)
  3. गव्हाची खीर (WHEAT KHEER RECIPE IN MARATHI)
  4. शेवयांची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13086616
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close