प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)

Pragati Phatak @cook_23889849
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तुपा मध्ये केळयाचे काप थोडे तळून घ्या. बाहेर तळलेले काप काढुन घ्या. त्याचं तुपात रवा भाजा. रवा लालसर झाला कि त्यात दुध टाका. वाफ आली कि साखर टाका. पुन्हा वाफ येऊ द्या. शिरा मध्ये काजु,बदाम चे काप टाकु शकता. दुधाच प्रमाण आवडी नुसार कमी, जास्त करू शकता.
- 2
शिरा थंड झाल्यावर त्यात केळ्याचे काप टाकावे..दुध साधारण 75ते100ग्रॅम लागते. शिरा मोकळा होण्या साठी आवश्कते नुसार प्रमाण कमी,जास्त करावे.केळ्याची टेस्ट छान येते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13318692









टिप्पण्या