कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#रेसिपीबुक
#Week8
#नारळी पौर्णिमा रक्षा बंधन स्पेशल हे चोको-कोको डिलाइट पारंपारिक प्लस मॉडन असे हे पारंपरिक तर आहेच पण त्याला मॉडन टच दिलेला आहे..
कारण पिढीला मॉडन प्रकार असले जास्त आवडतात,
म्हणून जुन्या पारंपारिक रेसिपीला जरा थोडासा मॉडन टच दिला तर मुलांना खूप जास्त आवडेल,
मी पण तेच केले आहे,,
कारण रक्षाबंधन या सणाला जर का मुलांच्या आवडीचा पदार्थ केला गेला आणि तोही स्वीट चॉकलेट आणि कोकोनट असे मिळून जर का केले तर ते अतिशय मुले आवडीने खातात,,
आणि स्पेशल मुलांची डिमांड होती की चॉकलेटचा काहीतरी कर नेहमीच ते स्वीट आम्हाला नको आहे..
म्हणून मीही जुना आणि नव मिळून चॉकलेट कोकोणटचे बॉल तयार केलेले आहेत,,
आणि हे बॉल्स तयार करणे अगदी सोपे आहे काहीही वेगळे इन्ग्रेडियंट लागत नाही आहे,
या सगळ्या वस्तू आपल्या घरीच अवेलेबल असतात,

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 200ग्रम पार्ले जी बिस्कीट
  2. 3/4 कपडेसीनेटेड कोकोनट
  3. 1/4 कपतूप
  4. 1/2 कपदूध
  5. 2 टेबल स्पूनपिठीसाखर
  6. 1 टेबल्स्पूनमिल्क पावडर
  7. 100 ग्रामचॉकलेट
  8. 1/4 कपक्रीम
  9. गार्निशिंग करता
  10. 2 टेबल्स्पूनडेसीनेटेड कोकोनट
  11. 1 टेबल स्पूनस्प्रिंकल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25मि
  1. 1

    पार्ले जी बिस्कीट मिक्सरमधून फिरवून घ्यायचे, फाइन पावडर करून घ्यायची,

    चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता त्यामध्ये डेसीनेटेड कोकोनट, मिल्क पावडर, पिठीसाखर, तूप, घालून मिक्स करून घ्यायचे

    चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता त्यामध्ये थोडे थोडे दूध ऍड करावे बाइंडिंग साठी, आणि त्याला चांगले मिक्स करावे, मी इथे हाफ कप दूध ऍड केलेले आहे तुम्हाला थोडे कमीजास्त वाटले तर तुम्ही दुध थोडे जास्त किंवा कमी वापरू शकता, आता या मिश्रणाचे छोटे-छोटे बॉल्स तयार करून घ्यावेत,

    चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    सर्व मिश्रणाचे बॉल तयार करून घ्यावेत,

    चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    आता चॉकलेट, क्रीम ला मेल्ट करून घ्यावे, आणि त्यामध्ये आपण तयार केलेले बॉल्स ला घोळून घ्यावेत, म्हणजे त्याला चॉकलेटच कोटिंग करून घ्यावं,

    चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    आणि एका प्लेटमध्ये ठेवावं, 7,8 मिनिटं त्याला सेट होण्यास ठेवून द्यावे, त्याला वरतून स्प्रिंकल लावावेत हे बिलकुल ऑप्शनल आहे असेल तर लावा नसेल तर काहीही गरज नाही, आता एका प्लेटमध्ये डेसीनेटेड कोकोनट पसरवून घ्यावे, आणि त्याच्यावर हे कोटिंग केलेले चॉकलेटचे बोल घोळून घ्यावेत,

    चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    आता चोको कोको बॉल्स तयार आहेत, छान आगळावेगळा मॉडन फ्युजन प्रकार तुमच्या मुलांना रक्षाबंधनला अतिशय आवडेल करून बघा,,

    चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
09 ऑगस्ट 2020 14:16 रोजी

टिप्पण्या (2)

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
10 ऑगस्ट 2020 03:48
#week8 ase pan add Kara. Thank you
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
  2. ब्रेड गुलाब जामुन (bread gulab jamun recipe in marathi)
  3. मलाई सँडविच (malai sandwich recipe in marathi)
  4. अमृतफळं (amrutphal recipe in marathi)
  5. व्हिट चाॅकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
  1. अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
  2. खजूर शेंगदाणे उपवासाचे लाडू (khajur shengdane ladoo recipe in marathi)
  3. मकई कॉर्न रोल (malai corn roll recipe in marathi)
  4. मलाई सँडविच (malai sandwich recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13381789
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close