कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#noovenbaking
#Cooksnap
#Nehashah
सर्वप्रथम नेहा मॅडम यांचे मनापासून आभार,
अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने त्यांनी हा केक आम्हाला शिकवला...
आणि हा केक आरोग्याला पण चांगलाच आहे कारण यामध्ये गव्हाचे पीठ वापरले आहे मैदा नाही,,
हो केक मुलांना अतिशय आवडला आणि परत कधी करणार हा प्रश्न विचारला,
मुलं चॉकलेट केक खाऊन जाम खुश झालेत,,
इतकी छान नो ओव्हन बेकिंग श्रिंखला सुरू केली, आम्हाला सोप्या पद्धतीने नेहा मॅडम ने रेसिपीज शिकवलेल्या आहे,
कूक पॅड टीम आणि अंकिता मॅडम यांचे मनापासून आभार,,
थँक यु सो मच नेहा शाहा मॅडम 🙏🥰👍

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

60 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. ड्राय इन्ग्रेडियंट केक साठी
  2. 3/4 कपगव्हाचे पीठ
  3. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. 2 टेबलस्पूनकोको पावडर
  6. 1/2 कपसाखर
  7. लिक्विड इन्ग्रेडियंट केक साठी
  8. 1/2 कपपाणी
  9. 2 टीस्पूनविनेगर
  10. 3 टेबलस्पूनकोकोनट ऑइल
  11. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  12. गार्निशिंगसाठी
  13. 150 ग्रामचॉकलेट
  14. 85 ग्रामअमुल क्रीम
  15. 6चेरी
  16. डेकोरेटिव्ह स्प्रिंकल
  17. 7पुदिना पत्ते
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

60 मि
  1. 1

    ड्राय इन्ग्रेडियंट चाळनीने चाळून मिक्स करून घेणे, केक टिन ला बटर पेपर लावून घ्यायचा,

    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता जाड बुडा ची कढई किंवा जाड बुडाचे पातेले घेणे, त्या कढईच्या तळ्यावरती मीठ पसरवून घेणे, मिठा वरती एखादे स्टँड ठेवायचे, आणि त्या कढई वर झाकण ठेवून प्री हिट होण्यासाठी सात-आठ मिनिटे हाय फ्लेम गॅसवर ठेवावे,

    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका बाऊलमध्ये लिक्विड इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यावे, ते चांगलं मिक्स करून घ्यावे वीस्क ने, आता त्यामुळे ड्राय इन्ग्रेडियंट घालून चांगले मिक्स करून घ्यावे, आता हे मिश्रण केक टिन'मध्ये घालावे, आणि त्याला सात-आठ वेळा टॅप टॅप करावे, म्हणजे त्यातले एअर बबल्स निघून जातील,

    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता प्रीं हिट केलेली कढाई मध्ये केक टिन ठेवून द्यावे, आणि पक्के झाकण लावून मिडीयम गॅसवर पंचेचाळीस ते पन्नास मिनिटापर्यंत केक बेक होऊ देणे,

    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    केक बेक व्हायला वेळ आहे तोपर्यंत आपण गार्निशिंगसाठी तयारी करून घ्यावी, चॉकलेट आणि क्रीम मेल्ट करून घ्यावे, त्यामधले एक टेबलस्पून क्रीम बाजूला काढून ठेवा, चॉकलेट क्रीम चे दोन भाग करावे, एक भागामध्ये बाजूला काढून ठेवलेले जास्तीचे क्रीम घालावे ते केक वर पसरवण्यासाठी वेगळे ठेवून घ्यायच, आणि दुसरा भाग फ्रीजमध्ये ठेवून द्यावा तीस मिनिटासाठी थंड होण्यास,

    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तीस मिनिटानंतर फ्रिज मधे आपण चॉकलेट क्रीमचे मिश्रण ठेवलेले आहे ते काढून घ्यावे आणि त्याला बीटर च्या साह्याने फेटून घ्यावे, आणि ते एखाद्या पायपिंग बॅग मध्ये आवडीचे नोजल लावून भरून ठेवावे,

    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता केक बेक झालेला आहे, आता केकवर एखादा कॉटन कपडा झाकून ठेवून त्याला थंड होऊ देणे, थंड झाल्यावर त्याला दुधाने किंवा शुगर सिरप ने थोडा सोक करून घ्यावा, आता त्याच्यावर चॉकलेट आणि थोडे जास्त क्रीम घालून तयार केलेलं चॉकलेट लिक्विड केक वर पसरवून घेणे,

    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    केक वर कोको पावडर चाळणीने स्प्रिंकल करावे, आता चॉकलेट क्रीम चे फेटलेले मिश्रण पायपिंग बॅग मध्ये घालून केक वर मनाप्रमाणे डिझाईन तयार करावे,

    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    चेरी आणि पुदिन्याचे पाने त्याला छान गारनिष करावे,

    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    थोडं केक बॅटल उरलेला होतं म्हणून मी केक बॅटल कप मध्ये घालून कप केक तयार केला, त्याला स्प्रिंकल वापरून गार्निश केलेले आहे, आत्ता नोओवन चॉकलेट केक तयार आहे, डिलिशिअस यम्मी झालेला आहे, नेहा मॅडम यांनी ही रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने शिकवले त्यांचे जेवढे धन्यवाद करावे तेवढे कमी,, 🙏🥰👍

    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    नो ओव्हन डेकडेंड चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe inmarathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
11 ऑगस्ट 2020 19:23 रोजी

टिप्पण्या (4)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
12 ऑगस्ट 2020 02:11
Mast!!
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 8th for चॉकलेट

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चोको पिस्ता फज (choco pista fudge recipe in marathi)
  2. वडापाव ची चटणी (vada pav chutney recipe in marathi)
  3. जवसाचे पौष्टिक लाडू (jawas ladoo recipe in marathi)
  4. डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
  5. पापलेट फ्राय आणि कढी (paplet fry ani kadhi recipe in marathi)
  1. चुरमुङो (ladoo recipe in marathi)
  2. लाही पीठाचे तिखट लाडू (lahi pithache tikhat ladoo recipe in marathi)
  3. कोकोनट रेनबो लाडू (coconut ladoo recipe in marathi)
  4. गुलकंद पोहे लाडू (gulkand pohe ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13398531
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close