कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
राम लाडू (ram ladoo recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

राम लाडू (ram ladoo recipe in marathi)

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
पुणे

#लाडू
राम लाडूही दिल्लीची प्रसिद्ध स्ट्रीट फुड डिश आहे, मुगाच्या डाळी पासून बनवतात, या लाडू सोबत मुळ्याच्या पाल्याची चटणी आणि मुळा सर्व करतात खायला खूप चटपटीत डिश आहे त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

#लाडू
राम लाडूही दिल्लीची प्रसिद्ध स्ट्रीट फुड डिश आहे, मुगाच्या डाळी पासून बनवतात, या लाडू सोबत मुळ्याच्या पाल्याची चटणी आणि मुळा सर्व करतात खायला खूप चटपटीत डिश आहे त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

पुढे वाचा

राम लाडू (ram ladoo recipe in marathi)

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
पुणे

#लाडू
राम लाडूही दिल्लीची प्रसिद्ध स्ट्रीट फुड डिश आहे, मुगाच्या डाळी पासून बनवतात, या लाडू सोबत मुळ्याच्या पाल्याची चटणी आणि मुळा सर्व करतात खायला खूप चटपटीत डिश आहे त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

#लाडू
राम लाडूही दिल्लीची प्रसिद्ध स्ट्रीट फुड डिश आहे, मुगाच्या डाळी पासून बनवतात, या लाडू सोबत मुळ्याच्या पाल्याची चटणी आणि मुळा सर्व करतात खायला खूप चटपटीत डिश आहे त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  • 1 & ½ कप मुगाची डाळ
  • 1 चमचाआलं पेस्ट
  • 5-6लसून पाकळ्या
  • 1/2 कपकोथिंबीर
  • 1/2 कपमुळ्याचा पाला
  • 4हिरव्या मिरच्या
  • 1 चमचाजिरे
  • चवीनुसारमीठ
  • 2 चमचेलिंबाचा रस
  • तळण्यासाठी तेल
  • 1/2 कपकिसलेला मुळा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मुगाची डाळ स्वच्छ धुऊन पाच सहा तास पाण्यात भिजत घालून ठेवा, नंतर त्यातले पाणी काढून टाका.

    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    डाळ मिक्सरमध्ये आलं हिरवी मिरची जिरे टाकून वाटून घ्या, डाळ जास्त बारीक वाटू नका थोडी जाडसरच ठेवा दाना दाना लागली पाहिजे

    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता बारीक केलेल्या मुगाच्या डाळीला एका पसरट बाऊलमध्ये घ्या, आणि हाताने दहा ते बारा मिनिट चांगले एकाच डायरेक्शन ने फेटून घ्या, एकाच डायरेक्शनने फेटल्यामुळे दाढी मध्ये छान एअर भरली जाते आणि ती खूप फ्लफी आणि सॉफ्ट होते, फेटत असताना डाळीचा रंग लाईट झाला म्हणजे ती तयार झाली.

    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    डाळीमध्ये आता एक चमचा मीठ, एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा बारीक चिरलेला मुळ्याचा पाला टाका आणि व्यवस्थित मिक्स करा

    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा,

    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    हाताच्या चार बोटांवर थोडासा रवणाचा गोडा घ्या, आणि अंगठ्याने ढकलून हळूवार तेलात सोडा, असे सर्व लाडू मंद आचेवर तोडून घ्या. लाडू भजन सारखे खडक करू नका थोडासा कलर चेंज झाल्यावर काढून घ्या.

    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता आपण चटणी तयार करून घेऊ, मिक्सरच्या भांड्यात चिरलेला मुळ्याचा पाला, चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसुन मीठ आणि लिंबाचा रस घालून चटणी वाटून घ्या.

    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    आता तळलेले लाडू एका प्लेटमध्ये घ्या, त्यावर किसलेला मुळा ठेवा, वरतुन आता पेस्ट केलेली हिरवी चटणी टाका, आणि राम लाडू चा आनंद घ्या.

    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    राम लाडू (ram ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
13 ऑगस्ट 2020 17:19 रोजी
पुणे

टिप्पण्या (10)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
14 ऑगस्ट 2020 15:05
Nice
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याचे घारगे
  2. आंब्याची वडी
  3. मसाला भेंडी
  4. आवळा ज्यूस
  5. शेगावची कचोरी
  1. मुग डाळीचे पौष्टीक लाडू (moong dal ladoo recipe in marathi)
  2. मसाल्याची भरली कारली(अजिबात कडू न लागणारी) (masalychi bharali karali recipe in marathi)
  3. रवा नमकीन लाडू (rawa namkeen ladoo recipe in marathi)
  4. इंन्स टंट लिंबू लोणचे (limbu lonche recipe in marathi)
  5. ढोकळा ए सालसा (dhokla recipe in marathi)
  1. ओल्या नारळाचे लाडू (naral ladoo recipe in marathi)
  2. शंकरपाळ्याचे लाडू (shankarpale ladoo recipe in marathi)
  3. आंबा लाडू (amba ladoo recipe in marathi)
  4. बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13411539
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close