कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#रेसिपीबुक #week10 #मोदक
गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरु होते. बाप्पांच्या आगमनाने सगळ्यांनाच खूप आनंद होतो. घरोघरी सुंदर आरास केली जाते. सुगरणी छान सुग्रास पदार्थ नैवेद्यासाठी बनवतात. पण या सगळ्या पदार्थांमधे अग्रेसर पदार्थ असतो तो म्हणजे गणपती बाप्पांना आवडणारे मोदक. मोदक हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. काही ठिकाणी उकडीचे मोदक तर काही ठिकाणी तळलेले मोदक बनवले जातात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवताना. याची रेसिपी देत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
४
  1. 2 वाट्याएका नारळाचे खोबरे सारणासाठी
  2. 1+1/2 वाटी बारीक चिरलेला गूळ
  3. 1 टीस्पूनवेलचीपूड
  4. 2 वाट्यातांदळाचे पीठ
  5. 2 वाट्यापाणी
  6. 1 टेबलस्पूनतूप. उकड काढायला आणि मोदक बनवताना
  7. केशर काड्या मोदकांवर लावायला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    ओलं खोबरं, गूळ आणि वेलची पूड मिक्स करुन एका पॅनमधे मंद गॅसवर ठेवून सतत ढवळत राहावे. आणि पॅनच्या कडेला खोबर्याचे मिश्रण सुकायला लागले की सारण तयार होते.

    उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका पातेल्यात दोन वाट्या पाणी घालून त्यात एक टीस्पून तूप आणि चिमूटभर मीठ घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात दोन वाट्या तांदूळ पीठ घालून चांगले ढवळून मिक्स करुन मग झाकण ठेवून वाफ आणावी. आणि गॅस बंद करुन दहा मिनिटे झाकून ठेवावे. नंतर जरा कोमट झाल्यावर चांगले मळून घ्यावे.

    उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मळलेल्या पीठाच्या गोळ्याची वाटी सारख्या आकाराची पारी करुन त्यात खोबर्याचे सारण भरुन चुन्या पाडत मोदक सगळ्या बाजूंनी बंद करुन घ्यावा. तसेच मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून, त्यात उकडीचा एक लहानसा गोळा भरुन बोटाने साच्यात पसरवत मग त्यात सारण भरुन साच्याच्या तळाला थोडं पीठ लावून मोदक बंद करुन नंतर अलगद साचा उघडावा. छान सुंदर आणि सुबक असे मोदक तयार होतात ‌

    उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मोदकाच्या साच्यात तळाच्या भांड्यात पाणी घालून त्याला उकळी आल्यावर मोदकाच्या जाळीच्या भांड्याला आतून तूप लावून त्यावर बनवलेले मोदक पाण्यात जरासे भिजवून ठेवावे, आणि १५ मिनिटे मध्यम गॅसवर उकडून घ्यावे. पाण्यात भिजवल्यामुळे मोदक उडताना फाटत नाहीत.

    उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मोदक उडताना आधी मोदकावर दुधात भिजवलेली केशर काडी लावावी, खूप सुंदर दिसते आणि वास पण छानच येतो. मग गरमागरम २१ मोदक इतर पदार्थांच्या बरोबर ठेवून नैवेद्य दाखवला.

    उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गणपती बाप्पा मोरया. मंगलमुर्ती मोरया 🙏🌺🙏

    उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
26 ऑगस्ट 2020 19:13 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गुलकंद पान मोदक (gulkand pan modak recipe in marathi)
  2. व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
  3. मेदू वडा
  4. पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  5. रवा अप्पे
  1. डाळवडा (dal vada recipe in marathi)
  2. फुलगोबी चे मैंचूरीयन (fulgobi che Manchurian recipe in marathi)
  3. पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  4. मटार करंजी (matar karanji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13502144
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close