#goldenapron3#Week 16#Post 1#chai
प्रथम दुध व पाणी उकळत ठवावे.
उकळी आली की त्यात चहा मसाला, चहा पावडर व साखर टाकावी चागंले २-५ मि. उकळी येऊ द्यावी.
चहा तयार झाला की गरम गरम सर्व्ह करावा..
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या