कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका तेल टाकून ते तापले की त्यात सर्व खडा मसाला टाकावा.
- 2
नंतर ह्यात कांदा टाकून परतून घ्यावा व आलं लसून पेस्ट व मिरची टाकावी.
- 3
त्यानंतर सोया चंक्स व मिक्स भाज्या, व तुप टाकून व्यवस्थित परतून घ्यावे.
- 4
नंतर ह्यामधे मीठ टाकून थोडे पाणी घालावे व १० मि. झाकण ठेवून शिजू द्यावे. कुकर असेल तर १ शिटी काढावी.
- 5
नंतर ह्यामधे शिजवून ठोवलेला भात टाकून हलकेसे मिक्स करून एक वाफ घ्यावी.
- 6
गरम गरम हा झटपट पुलाव सर्व करावा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14006873








टिप्पण्या