कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मेथी लाडू (Methi Ladoo recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मेथी लाडू (Methi Ladoo recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मेथी लाडू (Methi Ladoo recipe in marathi)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
Mumbai

#GA4
#week14
#Ladoo

#GA4
#week14
#Ladoo

पुढे वाचा

मेथी लाडू (Methi Ladoo recipe in marathi)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
Mumbai

#GA4
#week14
#Ladoo

#GA4
#week14
#Ladoo

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

2 तास
70 ladoo
  1. 100 ग्राममेथी
  2. 2 वाटीदूध
  3. 500 ग्रामखारीक
  4. 200 ग्रामबदाम
  5. 200 ग्रामकाजू
  6. 50 ग्राममखाना
  7. 100 ग्रामडिंक
  8. 1 किलोतूप / तेल
  9. 8-9 टीस्पूनखसखस
  10. 400 ग्रामगुळ
  11. 3 वाट्याखोबरे
  12. 700 ग्रामगहू
  13. वेलची पूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    आधी गहू लाडूच्या पिठाप्रमाणे जाडसर दळून आना. रात्री मेथी बारीक दळून कोमट दुधात भिजवून झाकून दया.सकाळी कढई मध्ये थोडं तुपात मोकळे होईपर्यंत भाजून घ्या.

    मेथी लाडू (Methi Ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मखाना व डिंक थोड्या तुपात तळून घ्या व गार झाल्यावर मिक्सर मध्ये जाडसर दळून घ्या.

    मेथी लाडू (Methi Ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गव्हाचं पीठ थोड्या थोड्या तूपात थोडं गुलाबी भाजून घ्या. नंतर किसलेलं खोबरे तूप न घालता भाजून घ्या.

    मेथी लाडू (Methi Ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथी लाडू (Methi Ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    काजू व बदाम जाडसर वेगवेगळे दळून घ्या. खारका बिया काढून बारीक दळून घ्या.

    मेथी लाडू (Methi Ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    भाजलेल्या पिठात खारीक पावडर, काजू बदाम पावडर, दळून घेतलेले मखाना, डिंक, वेलची पूड, खसखस टाकून छान एकजीव करा.

    मेथी लाडू (Methi Ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर गुळ बारीक किसून मिक्स करा व तूप गरम करून सारणात टाकून छान एकजीव करा.व लाडू बनवा.

    मेथी लाडू (Methi Ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मेथी लाडू (Methi Ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    हे लाडू अत्यंत पौष्टीक, बलवर्धक आहे.

    मेथी लाडू (Methi Ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
18 डिसेंबर 2020 04:02 रोजी
Mumbai

टिप्पण्या (11)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
30 डिसेंबर 2020 13:55
Tasty and healthy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पौष्टीक रवा ढोकळा (paushtik rava dhokla recipe in marathi)
  2. मिसळपाव.. (misal pav Recipe in Marathi)
  3. हेल्दी व्हेजी तिरंगा रवा ढोकळा (healthy veg tirangi rava dhokla recipe in marathi)
  4. जाळीदार रवा ढोकळा (jadidaar rava dhokla recipe in Marathi)
  5. झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव प्लॅटर. (zhanzhanit kolhapuri misal pav platter recipe in marathi)
  1. स्ट्रीट स्टाईल वडा पाव (street style vada pav recipe in marathi)
  2. हेल्दी व्हेजी तिरंगा रवा ढोकळा (healthy veg tirangi rava dhokla recipe in marathi)
  3. रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
  4. वडापाव (vada pav recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14223809
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close