कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#मकर थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळण्यासाठी पदार्थात तिळाचा भरपुर वापर करावा त्यासाठीच भोगी व संक्रात ह्या सणांमध्ये तिळाचे पदार्थ केले जातात व खाल्ले जातात चला तर तिळाची चटणी रेसिपी बघुया

#मकर थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळण्यासाठी पदार्थात तिळाचा भरपुर वापर करावा त्यासाठीच भोगी व संक्रात ह्या सणांमध्ये तिळाचे पदार्थ केले जातात व खाल्ले जातात चला तर तिळाची चटणी रेसिपी बघुया

पुढे वाचा

तिळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#मकर थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळण्यासाठी पदार्थात तिळाचा भरपुर वापर करावा त्यासाठीच भोगी व संक्रात ह्या सणांमध्ये तिळाचे पदार्थ केले जातात व खाल्ले जातात चला तर तिळाची चटणी रेसिपी बघुया

#मकर थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळण्यासाठी पदार्थात तिळाचा भरपुर वापर करावा त्यासाठीच भोगी व संक्रात ह्या सणांमध्ये तिळाचे पदार्थ केले जातात व खाल्ले जातात चला तर तिळाची चटणी रेसिपी बघुया

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१०-१५ मिनिटे
२-४ जणांसाठी
  1. ५० ग्रॅम पांढरे तिळ
  2. 2-3 टेबलस्पुनसुक्या खोबऱ्याचा किस
  3. 1/2 टिस्पुनजीरे
  4. ८-१० लसुण पाकळ्या
  5. 1 टेबलस्पुनकाश्मिरी तिखट (कलर साठी)
  6. 1-2 टेबलस्पुनघरगुती तिखट
  7. चविनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१०-१५ मिनिटे
  1. 1

    तिळाच्या चटणी साठी सर्व साहित्य मोजुन काढुन ठेवले

    तिळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत प्रथम तिळ भाजुन घेतले नंतर किसलेले सुके खोबर जीरे भाजुन प्लेट मध्ये काढुन थंड करून घ्या

    तिळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये ओतुन त्यात लसुण पाकळ्या घरगुती तिखट व काश्मिरी तिखट व मीठ टाकुन मिक्स करा

    तिळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व साहित्याची पावडर करून घ्या आपली तिळाची चटणी रेडी

    तिळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    बाऊलमध्ये तिळाची चटणी सर्व्ह करा

    तिळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तिळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
12 जानेवारी 2021 18:06 रोजी

टिप्पण्या (2)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
13 जानेवारी 2021 08:18
Thank's🙏
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. लेकुरवाळी भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
  2. तीळ ग्रॅनोला बार (til granola bar recipe in marathi)
  3. पापलेट फिश करी (paplet fish curry recipe in marathi)
  4. शाही रबडी गुलाबजामून डोनटस (shahi rabdi gulabjamun donuts recipe in marathi)
  5. खुसखुशीत तीळ गुळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
  1. बिना अंड्याचा तिळाचा केक (bina andyachi tiladacha cake recipe in marathi)
  2. मोमोज (momos recipe in marathi)
  3. तिळगूळ शेगदाना चिक्की (tilgul shengdane chiki recipe in marathi)
  4. खजूर डिंक खीर (khajur dink kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14403195
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close