तिळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)

#मकर #तिळाचे लाडू. हा लाडू मी माझ्या सासू सासरे यांच्या साठी स्पेशल केला. हा लाडू खूप मऊ असल्या मुळे वयस्कर माणसे खाऊ शकतात. संक्रात येण्याच्या पूर्वी माझे सासरे ८४ वर्षाचे म्हणाले की जरा मऊच लाडू कर, म्हणून खास त्यांच्या साठी मी हा तीळ कुटाचे लाडू केले. गेले काही वर्षे चिक्की चा गुळ घालुन लाडू करायची. यंदा पण चिक्कीच्या गुळाचे लाडू मुलासाठी केले. पण मऊ लाडू ही केले. सासरे भारी खुश झाले आणि त्यांचा आनंद पाहून माला ही खूप समाधान वाटले. मग चालातर तुम्ही ही या रेसिपी चा आनंद घ्या.

कुकिंग सूचना
- 1
तीळ मंद गॅस वर भाजुन घ्यावे. सुके खोबरे भाजुन घ्यावे.
- 2
त्यानंतर भाजलेले तीळ गार होउ द्यावे आणि मिक्सर मधुन थोडे बारीक करावे. आता त्या बारीक केलेल्या तिळा मध्ये सुके खोबरे, दाण्याचा कूट, ड्राय फ्रुट क्रश, साजूक तूप आणि गुळ घालुन मिक्सर मधुन बारीक करून घ्यावे.
- 3
त्यानंतर या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू करावे.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)