ऑम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi)

#ब्रेकफास्ट सकाळच्या वेळी झटपट होणारा व सगळ्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट ऑम्लेट ब्रेड चला तर बघुया त्याची सोपी रेसिपी
ऑम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi)
#ब्रेकफास्ट सकाळच्या वेळी झटपट होणारा व सगळ्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट ऑम्लेट ब्रेड चला तर बघुया त्याची सोपी रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
ऑम्लेट ब्रेड साठी लागणारे साहित्य प्लेट मध्ये काढुन ठेवा
- 2
बाउल मध्ये अंडी फोडून मीठ टाकुन बिट करून घ्या नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा मिरची कोथिंबिर टोमॅटो व हळद मिक्स करा व बिट करा
- 3
गॅसवर छोटा पॅन ठेवुन त्यात थोड तेल पसरवुन त्यात अंड्याचे मिश्रण टाकुन शिजवा नंतर ऑम्लेट उलटे करून शिजवा
- 4
अशा प्रकारे चौकोनी दोन्ही ऑम्लेट करून घ्या
- 5
पॅनमध्ये थोडे बटर टाकुन ब्रेड दोन्ही बाजुने टोस्ट करून घ्या ब्रेडच्या स्लाइज मध्ये तयार ऑम्लेट ठेवुन वरून दुसरी स्लाइज ठेवुन मधोमध सुरीने त्र्याँगल पिस कट करा
- 6
तयार ऑम्लेट ब्रेड प्लेट मध्ये सर्व्ह करा सोबत केचप देता येईल
Top Search in
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)