कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#ब्रेकफास्ट उपवासासाठी किंवा इतर दिवशीही सगळ्यांना आवडणारा व हेल्दी ब्रेक फास्ट म्हणजे साबुदाणा अप्पे चला तर त्याची रेसिपी बघुया

#ब्रेकफास्ट उपवासासाठी किंवा इतर दिवशीही सगळ्यांना आवडणारा व हेल्दी ब्रेक फास्ट म्हणजे साबुदाणा अप्पे चला तर त्याची रेसिपी बघुया

पुढे वाचा

साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#ब्रेकफास्ट उपवासासाठी किंवा इतर दिवशीही सगळ्यांना आवडणारा व हेल्दी ब्रेक फास्ट म्हणजे साबुदाणा अप्पे चला तर त्याची रेसिपी बघुया

#ब्रेकफास्ट उपवासासाठी किंवा इतर दिवशीही सगळ्यांना आवडणारा व हेल्दी ब्रेक फास्ट म्हणजे साबुदाणा अप्पे चला तर त्याची रेसिपी बघुया

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१०-१५ मिनिटे
२-४ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम साबुदाणे
  2. 4उकडलेले बटाटे
  3. ३० ग्रॅम भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
  4. 3मिरच्या
  5. १ आल्याचा तुकडा
  6. १ टीस्पून जीरे सगळ्याची जाडसर पेस्ट
  7. 1 टीस्पूनसाखर
  8. चविनुसारमीठ
  9. 2 टेबलस्पुनतेल किंवा साजुक तुप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१०-१५ मिनिटे
  1. 1

    साबुदाण्याचे अप्पे करण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा साबुदाणे स्वच्छ धुवुन थोड्या पाण्यात७-८ तास किंवा रात्रभर ठेवा बटाटे उकडून साल काढुन ठेवा

    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिरच्या जीरे आल्याची जाडसर पेस्ट करून घ्या

    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मोठ्या बाउल मध्ये भिजलेले साबुदाणे उकडलेले बटाटे मॅश करून घ्या शेंगदाण्याचा कुट मिक्स करा साखर व मीठ मिक्स करा नंतर मिरची ची जाडसर पेस्ट मिक्स करा व सर्व मिश्रण हाताने चांगले मळुन घ्या

    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मिश्रणाचे गोळे करून घ्या अप्पेपात्र गरम करून त्यात थोडे तेल टाकुन तयार गोळे ठेवा व झाकण ठेवुन२-३ मिनिटे शिजवुन घ्या

    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर अप्पे उलटुन दुसऱ्या बाजुने खरपुस भाजुन घ्या लागल्यास थोड तेल टाका

    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    साबुदाण्याचे अप्पे सर्व तयार करून घ्या

    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तयार साबुदाणा आप्पे काचेच्या स्पुन मध्ये सर्व्ह करा सोबत दह्याची चटणी (दही शेंगदाण्याचा कुट साखर मीठ व थोडे तिखट) सर्व्ह करा

    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
23 जानेवारी 2021 15:31 रोजी

टिप्पण्या (4)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
25 जानेवारी 2021 11:18
धन्यवाद शिल्पा ताई🙏
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  2. पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
  3. घावणे (ghavne recipe in marathi)
  4. करंडी ऑम्लेट (Karandi omelette recipe in marathi)
  5. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  1. मेथी-बाजरा थेपले (Methi Bajra Theple recipe in marathi)
  2. सोया पुलाव. (soya pulav recipe in marathi)
  3. पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala recipe in marathi)
  4. ब्रेड आम्लेट (bread omelette recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14468548
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close