बीटरूट आणि गाजर सूप (beetroot ans gajar soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका कुकर मध्ये बटर टाकून त्यात तेजपान, लसूणपाकळ्या, अद्रक टाकून परतुन घ्या. नंतर कांदा टाका.
- 2
नंतर त्यात बीटरूट, टोमॅटो, गाजर टाकून छान परतुन घ्या.
- 3
परतुन झाल्यावर त्यात मीठ व पाणी टाकून 3-4 शिट्या करा.
- 4
नंतर बीट व गाजर सर्व गाळून तेजपान काढून घ्या. व सर्व मिक्सर मधून बारीक दळून घ्या.
- 5
एका कढईत वाटलेलं सारण टाका व त्यातील राहिलेलं पाणी, काळी मिरी टाका व एक उकळी आना. गरमागरम सूप प्यायला घ्या.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14515444












टिप्पण्या (4)