गार्लिक & चीज़ मसाला पापड, कुरडई (garlic cheese masala papad recipe in marathi)

Bharti R Sonawane @Bhartisonawane
गार्लिक & चीज़ मसाला पापड, कुरडई (garlic cheese masala papad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका वाटी मध्ये बटर,बारीक चिरलेला लसूण व एक चमचा मिरी पावडर एकत्र करून बाजूला ठेवावे..दुसऱ्या बाउल मध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो,कोथिंबीर,मीठ व मिरी पावडर घालून एकत्र करून घ्यावे
- 2
गरम तेलात नागली पापड तळून घ्यावे. त्या वर
थोडी बटर व लसणाची पेस्ट पसरून घ्यावी व व बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो,कोथिंबीर घालावी व वरून किसलेले चीज घालून घालून घ्यावे - 3
असं कुरडई ला पण तळून घ्यावी व त्याचा पण मसाला लावून कुरडई तयार करून घ्या.गार्लिक & चीज़ मसाला पापड, कुरडई लगेच खावे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14624896











टिप्पण्या (2)