गार्लिक ब्रेड /चीझ गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)

Deveshri Bagul @Deveshri89
गार्लिक ब्रेड /चीझ गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम हिरवी मिरच्या बारीक कुटून घ्या त्यात लसूण पण जाडसर कुटून घ्या.
- 2
लसूण व मिरचीचे वाटणं एका वाटीत काढून त्यात बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओरिगानो टाकून छान एकजीव करा. हे आहे गार्लिक बटर. तुम्ही एक आठवडा सहज फ्रिज मध्ये साठवून ठेवू शकता.
- 3
एक ब्रेड वर थोडं गार्लिक बटर लावून त्यावर चीझ किसून घ्या. तुम्ही मोझरेला चीझ पण घेऊ शकतात.त्यावर कॉर्न दाणे टाका व दुसऱ्या ब्रेड ला गार्लिक बटर लावून त्यावर ठेवा.
- 4
नंतर दोन्ही बाजूने वरून गार्लिक बटर लावून कढई किंवा तव्यावर तेल न टाकता असेच भाजून घ्या.थोडं कुरकुरीत छान लागतात.
- 5
हे ब्रेड खूप छान लागतात नक्की बनवून पहा आणि बनवायला पण खूप सोप्पे आहे.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
- फ्लॉवर, मटार रस्सा भाजी (flower mutter rassa bhaji recipe in marathi)
- "खमंग खरपूस कडिपत्ता चटणी" (kadipata chutney recipe in marathi)
- पंजाबी बटर तडका मॅगी मसाला (punjabi butter tadka maggi masala recipe in marathi)
- पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
- केशर रसगुल्ला (KESAR RASGULLA RECIPE IN MARATHI)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14646388















टिप्पण्या (4)