कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
*काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
*काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

*काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#cf काजू करी काही विशिष्ट भाज्यांमध्ये वा उसळीत फारच छान लागते. अतिशय टेस्टी व रुचकर लागतो हा पदार्थ. वालाची डाळ आणि काजू करी वापरून अतिशय यम्मी असा हा पदार्थ बनला आहे आमच्याकडे तर खुप आवडते ही डिश सगळ्यांना. बघूया माझी पद्धत कशी बनली ते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15-18 मिनिटं
2-3 सर्व्हिन्ग
  1. 1/2 कपवाल डाळ
  2. 2 टेबलस्पूनकाजू तुकडा
  3. 2 टीस्पूनकोधिबीर
  4. 2 टेबलस्पूननारळदुध
  5. 2 टेबलस्पूनटोमॅटो काप
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1 टीस्पूनलसूण
  8. 1 टीस्पूनआलं
  9. 1/2 टीस्पूनहिंग
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनतिखट
  12. 1 टीस्पूनगरम मसाला
  13. 1/2 टीस्पूनजीरे पुड
  14. चवीनुसारमीठ
  15. आवश्यकते नुसारपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15-18 मिनिटं
  1. 1

    वालाची डाळ आदल्या दिवशी भिजत ठेवावी. म्हणजे फुगून डबल होते. मिक्सरवर काजू,कोथिंबीर आलं, लसूण भांड्यात घालून घ्यावे.

    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यात पाणी ऍड करून छान पेस्ट करून घ्यावी. टोमॅटो चिरून घ्यावे. कढईत तेल घालून त्यात सर्व मसाला घाला. मग टोमॅटो घाला थाडे परता.

    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आणि मग त्यात वालाची डाळ घाला मीठ, पाणी घाला व वाफवून घ्या. अर्धी वाफवून तयार झाली की त्यात करी ऍड करा.

    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग कोकोनट मिल्क ऍड करा. पूर्ण एकजीव करून शिजवून घ्या. शिजून तयार झाली की सर्व्हिन्ग बाउल मध्ये काढा.

    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    एका वाटीत काढून पोळी बरोबर, भाता सोबत व भाकरी सोबत सर्व्ह करा. मी पोळी सोबत सर्व्ह केली. आपली *काजू करी वाल* डिश तयार आहे. फारच मस्त लागते जरूर बनवा. सगळ्यांना आवडेल अशी आहे ही डिश.

    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    *काजू करी वाल (kaju curry waal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
09 मार्च 2021 09:27 रोजी
India

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कुर्मा पूरी (kurma puri recipe in marathi)
  2. काजू करी...(kaju curry recipe in marathi)
  3. कवठाची चटणी (kavdachi chutney recipe in marathi)
  4. ड्राय मसाला ब्रोकोली (dry masala broccoli recipe in marathi)
  5. कोकणची स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kajuchi usal recipe in marathi)
  1. ड्राय मसाला ब्रोकोली (dry masala broccoli recipe in marathi)
  2. पाणीपूरी (pani puri recipe in marathi)
  3. कोकणची स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kajuchi usal recipe in marathi)
  4. रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14705483
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close