लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)

Sanhita Kand @savikaj_re1
लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व फळे बारीक कापून घ्या. मिरची कोथिंबीर कापून घ्या. फळे एका बाउल मध्ये काढून घ्या.
- 2
ती बाउल मध्ये काढली की त्यात मीठ, मिरे, साखर घालून घ्यावे.
- 3
कोथिंबीर मिरची पण घालून घ्यावे.वरून लिंबू पिळून घ्या. छान मिक्स करून घ्या.
- 4
एका बाउल मध्ये वरून शेव घालून डेकोरेट करून सर्व्ह करा. ही * लेमनी पपई मिक्स सलाड * डिश फार टेस्टी होते. पराठा, पोळी वा एखादा राईस याबरोबर फार अप्रतिम लागते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14754106













टिप्पण्या