*चणा-दाणा सलाड (chana dana salad recipe in marathi)

Sanhita Kand @savikaj_re1
*चणा-दाणा सलाड (chana dana salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चणे 8 तास व दाणे 2/3 तास भिजत ठेवा. मग ते एकत्र करूनथोडे मीठ घालून शिजवून घ्या.
- 2
लिंबू रस काढून त्यात पाणी -पुरी मसाला घालून तयार करून घ्यावे. शिजलेले दानेचणे पाण्यातून उपसून कोरडे करून एका भांड्यात काढावे.त्यात तिखट घाला.
- 3
साखर, मीठ लिंबू, पाणीपुरी मसाला घालून घ्या.
- 4
कोथिंबीर घालून घ्या.मिक्स करून घ्या.
- 5
एका बाउल मध्ये सर्व्ह करा. हाय फायबर, प्रोटीन युक्त हे *चणा-दाणा सलाड* तयार आहे. छान लागतेच. वजन कमी करायचे तर हे सलाड खावे. पोटभरीचे असते. दुसरे काही खायची गरज नाही.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14754367
















टिप्पण्या