#GA4#week14#Cabbage
एका पातेल्यात तेल घेऊन तेल गरम झाले की त्यात जीरे मोहरी, हिरवी मिरची,बटाटा,टाकून पाच मिनिटे शिजवून घेणे नंतर त्यात हळद, गरम मसाला घालून परतून घेणे.
कोबी,टोमॅटो घालून भाजी शिजवून घेणे.
कोथिंबीर घालून भाजी सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घ्यावी..
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या