गार्लिक लच्छा पराठा (garlic lachha paratha recipe in marathi)

Sonali Shah @cook_24499330
गार्लिक लच्छा पराठा (garlic lachha paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ मीठ आणि तेल एकत्र करून कणिक मळून घ्यावे.
- 2
गर्लिक मिक्सरला वाटून घेणे. अमुलबटर मेल्ट करून त्यात गारलिक पेस्ट, मिक्स हर्ब्ज, ओरिगणो, chilli flakes,he सर्व मिक्स करून घेणे.
- 3
- 4
कणिक चे असे मोठे गोळे करून पीठ लावून मोठी पोळी लाटणे. त्यावर लसुंची पेस्ट लावून त्याच्या उलट सुलट घडी घालून गोल लोई करणे.
- 5
आवडत असेल तर तुम्ही कोथींबीर पण घालू शकता
- 6
- 7
तवा गरम करून पोळी टाकून दोन्ही बाजूला तेल लाऊन शेकणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15239442























टिप्पण्या