कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#cpm6 नो बेक - नो एग - bourbon बिस्कीट - चॉकलेट फ्लेवर् - क्रिमी चीज केक 😋🤤🍰🍫

#cpm6 नो बेक - नो एग - bourbon बिस्कीट - चॉकलेट फ्लेवर् - क्रिमी चीज केक 😋🤤🍰🍫

पुढे वाचा

बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#cpm6 नो बेक - नो एग - bourbon बिस्कीट - चॉकलेट फ्लेवर् - क्रिमी चीज केक 😋🤤🍰🍫

#cpm6 नो बेक - नो एग - bourbon बिस्कीट - चॉकलेट फ्लेवर् - क्रिमी चीज केक 😋🤤🍰🍫

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

५ -६ तास
५-६ व्यक्तींसाठी
  1. 2पॅकेट्स / २०० ग्राम Bourbon biscuit
  2. १०० ग्राम अमूल बटर
  3. 2 चमचेकोको पावडर
  4. 2ड्रॉप्स वॅनिला इसेन्स
  5. १५० मि.ली अमूल फ्रेश क्रीम
  6. १२० ग्राम क्रीमी चीज
  7. 2 चमचेपावडर शुगर / पिठीसाखर (आवडीनुसार गोडाचे प्रमाण ठरवावे)
  8. एमएम / जीईएमएस (ऐच्छिक)
  9. डार्क चॉकोलेट (गार्निशिंगसाठी)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

५ -६ तास
  1. 1

    २ पॅकेट्स / २०० ग्राम Bourbon biscuit चे तुकडे करून कुटून भरड केली. मिक्सर ला लावूनही भरड करू शकता. १०० ग्राम अमूल unsalted बटर एका भांड्यात घेऊन गरम पाण्यात भांड ठेवलं, जेणेकरून बटर वितळेल. विळलेलं बटर बिस्किटांच्या भरड मध्ये मिक्स करून घेतलं.

    बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    ज्या भांड्यात चीजकेक करायचा असेल त्यात ट्रान्स्परन्ट शीट ठेवू बटर पेपर लावून घेतला. ट्रान्स्परन्ट शीट थोडी मोठीच ठेवायची म्हणजे भांड्यातून तयार केक बाहेर काढायला सोपं होतं. आता यात बटर ऍड केलेला बिस्कीट ची भरड घालून तळाला घट्ट दाबून ठेवायची. हा केक चा बेस तयार होईल. अर्ध्या एक तासासाठी हा बेस फ्रीज मध्ये ठेवून सेट करायचा, जेणेकरून तो घट्ट होईल.

    बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता केक च्या वरच्या लेयर साठी सर्व सामान रेडी करायचं.

    बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका भांड्यात १२० ग्राम क्रीमी चीज, १५० मिली अमूल फ्रेश क्रीम, २ चमचे कोको पावडर, २ ड्रॉप्स वॅनिला इसेन्स, २ चमचे पावडर शुगर / पिठीसाखर घालून चांगलं फेटून घ्यायचं. MM's / GEMS च्या गोळ्या टाकायच्या. फ्रीज मध्ये बेस सेट व्हायला ठेवलेलं केक च भांडं बाहेर काढून त्या बेस वर हे फेटलेलं क्रीमी चीज पसरायवाच. भांडं एक दोनदा आपटून (आपटल्यावर त्यातले हवेचे बुडबुडे मोकळे होतील), फ्रीजर ला केक सेट होण्यासाठी ३-४ तासांसाठी ठेवून द्यायचा.

    बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    किसलेले डार्क चॉकोलेट वरून भुरभुरवून Bourbon बिस्कीट - चॉकलेट फ्लेवर् - क्रिमी चीज केक सर्व्ह करायचा. चीज आणि क्रीम मुळे हा केक खूप हेवी होतो, एका वेळी एकच पीस खाऊ शकतो आपण. :)
    ~ सुप्रिया घुडे

    बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
25 जुलै 2021 17:25 रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

टिप्पण्या (12)

Varsha Chandani
Varsha Chandani @varshachandani
31 जुलै 2021 05:49
Superb
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. डिंक कणिक मेथी लाडू (dink kanik methi laddu recipe in marathi)
  2. प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
  3. खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
  4. चटपटीत आणि क्रंची काॅर्न भेळ (corn bhel recipe in marathi)
  5. लेझी बिस्कीट स्लाइस केक (lazy biscuit slice cake recipe in marathi)
  1. स्ट्रीट स्टाईल, मक्याचे भाजलेले कणीस (makyache bhajlele kanis recipe in marathi)
  2. मंचुरियन (manchurian recipe in marathi)
  3. लेझी बिस्कीट स्लाइस केक (lazy biscuit slice cake recipe in marathi)
  4. गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15312004
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close