कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#cpm7
#कूकपॅड रेसिपी मॅगझीन
#त्रिकोणी मसाला पराठा

#cpm7
#कूकपॅड रेसिपी मॅगझीन
#त्रिकोणी मसाला पराठा

पुढे वाचा

त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#cpm7
#कूकपॅड रेसिपी मॅगझीन
#त्रिकोणी मसाला पराठा

#cpm7
#कूकपॅड रेसिपी मॅगझीन
#त्रिकोणी मसाला पराठा

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20-25 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपगव्हाचे
  2. 1 टीस्पूनतेल
  3. चवीनुसारमीठ
  4. आवशक्तेनुसार पाणी
  5. आतील स्टफीन्ग साठी..
  6. 1-2 टीस्पूनलाल तिखट (आवडीप्रमाणे)
  7. 1 टीस्पूनचाट मसाला
  8. 1 टीस्पूनओवा
  9. चवीनुसारमीठ
  10. 2-3 टेबलस्पूनसाजूक तूप
  11. कोथिंबीर
  12. वरून लावण्यासाठी तूप /तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20-25 मिनिट
  1. 1

    प्रथम खोलगट बाउल मध्ये कणिक घेणे. त्या मध्ये 1-2 चमचे तेल, मीठ घालावे. व रोजची पोळी साठी जशी कणिक मळून घेतो तशी थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेणे.आणि 15 मिनिटे झाकून ठेवणे.

    त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गॅस वर तवा तापण्यासाठी ठेवावा. आता कणिक पुन्हा तेल लावून छान एकसारखी करून घेणे. त्यातील पोळी पेक्षा थोडा मोठा गोळा घेऊन त्याचीथोडी जाडसर पोळी लाटून घेणे.आता या पोळीला थोडे तूप सगळीकडे पसरून घेणे.

    त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता या वर चवीनुसार लाल तिखट, मीठ, चाटमसाला, ओवा सगळीकडे स्प्रेड करून घेणे व वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून घेणे. आता या मसल्यावर लाटणे फिरवून घेणे. म्हणजे मसाला छान पोळी मध्ये बसतो.आता याची एक बाजू दुमडावी. म्हणजे आर्धी बाजू होते. खाली फोटो प्रमाणे करावी. आता या वर ही थोडे से तूप स्प्रेड करून घेणे.

    त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    व पुन्हा ही आर्धी फोल्ड केलेली पोळी पुन्हा त्रिकोणी फोल्ड करून घेणे. व या त्रिकोणी पोळी वर थोडेसे कोरडे पीठ लावून सगळ्या बाजूने हा पराठा त्रिकोणी आकारात अलगद जाडसर लाटून घेणे.

    त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता तापलेल्या तव्यावर हा पराठा ठेवून दोनीही बाजूने साजूक तूप सोडून खमंग भाजून घेणे. भाजत असतानाच खूप छान याचे पदर सुटायला लागतात. खूप छान लेअर चा त्रिकोणी मसाला पराठा तयार होतो.

    त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मस्त त्रिकोणी मसाला पराठा खाण्यासाठी तयार आहे. दही, रायता किंवा लोणचे सोबत सर्व्ह करू शकता.

    त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    त्रिकोणी  मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781
29 जुलै 2021 16:57 रोजी

टिप्पण्या (2)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
02 ऑगस्ट 2021 04:33
Hi
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
  2. बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
  3. समोसा (samosa recipe in marathi)
  4. हेल्दी ओट्स पालक मसाला पराठा (healthy oats palak masala paratha recipe in marathi)
  5. राजगिरा खीर (rajgira kheer recipe in marathi)
  1. मिक्स डाळ मसाला खिचडी (mix dal masala khichdi recipe in marathi)
  2. मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
  3. स्टफ्ड मसाला पराठा (stuffed masala paratha recipe in marathi)
  4. बटाटा भेंडी भाजी (batata bhendi bhaji recipe in martahi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15327742
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close