रवा मलाई लाडू (rava malai ladoo recipe in marathi)

Chhaya Chatterjee @chhaya14
रवा मलाई लाडू हे पाक न करता केले आहे.
रवा मलाई लाडू (rava malai ladoo recipe in marathi)
रवा मलाई लाडू हे पाक न करता केले आहे.
कुकिंग सूचना
- 1
कढईत तूप घालून सुका मेवा जरा परतून काढून घ्यावा. नंतर त्यात बारीक रवा घालून मंद आचेवर हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतावे.
- 2
नंतर त्यात पिठीसाखर घालून परतावे. साखर मिक्स झाल्यावर त्यात मलाई घालावी. मलाई 2 टि रपून दुधात मिक्स करून घालावी.
- 3
सर्व मिश्रण एकजीव होत आले की त्यात वेलची पावडर आणि सुका मेवा मिक्स करून गॅस बंद करावा व 5 मि.झाकून ठेवून दयावे.
- 4
5 मि. हाताला तूप लावून छोटे छोटे लाडू करून घ्यावेत.
(डेसिकेटेड कोकोनट असेल तर 2 टेबलस्पून घालू शकतात. बाहेरची मलाई असेल तर दूध घालण्याची गरज नाही.)
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15437458



टिप्पण्या (3)