कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अळू वडी (alu vadi recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#ngnr
श्रावण स्पेशल सर्वांची आवडती ही अळूची वडी विना कांदा लसूण केली...

#ngnr
श्रावण स्पेशल सर्वांची आवडती ही अळूची वडी विना कांदा लसूण केली...

पुढे वाचा

अळू वडी (alu vadi recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#ngnr
श्रावण स्पेशल सर्वांची आवडती ही अळूची वडी विना कांदा लसूण केली...

#ngnr
श्रावण स्पेशल सर्वांची आवडती ही अळूची वडी विना कांदा लसूण केली...

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
६ जणांसाठी
  • १५ अळूची पाने
  • 8 टेबलस्पूनबेसन
  • 4 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  • 4-5 चिंच
  • 2मोठे गुळाचे खडे
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 1 टेबलस्पूनधने पावडर
  • 1 टीस्पूनओवा
  • तेल तळण्यासाठी
  • मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम अळूची पाने घेऊन ती स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. नंतर त्या पानांचे देठ ठेचून घ्यावेत...

    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका भांड्यात चिंच व गूळ पाण्यात भिजत घालावे.

    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका भांड्यात बेसन व तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये लाल तिखट, हळद, धने पूड, गूळ चिंचेचा कोळ व चवीनुसार मीठ घालावे आणि गरजेनुसार पाणी घालून मिश्रण करून घ्यावे. ओवा हातावर चुरून घालावा.

    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    अळूचे एक पान घेऊन त्यावर वरील मिश्रण लावून घ्यावे. एक पण वर एक खाली अशा प्रकारे थर लावून घ्यावे.

    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्या पानांची गुंडाळी करून त्याचे उंडे करून घ्यावे.

    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    एका ताटलीला तेल लावून त्यावर हे उंडे ठेवून ते वाफवून घ्यावे.

    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    वाफवून तयार झालेल्या उंड्याचे गोल काप करून घ्यावेत.

    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    वरील तयार केलेल्या अळुवड्या गरम तेलामध्ये खरपूस तळून घ्याव्यात.

    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आता या गरमागरम अळूवड्या खाण्यासाठी तयार

    अळू वडी (alu vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
03 सप्टेंबर 2021 19:21 रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
04 सप्टेंबर 2021 02:00
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अळूवडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ब्रेड चा उपमा (bread cha upma recipe in marathi)
  2. खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
  3. लाल भोपळ्याची बाखर भाजी (laal bhoplyachi bhakar bhaji recipe in marathi)
  4. फ्लावर बटाटा मटार भाजी (flower batata matar bhaji recipe in marathi)
  5. चटपटीत टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
  1. ब्रेड क्रम्पस (bread crumbs recipe in marathi)
  2. झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
  3. रवा आणि नारळाचे गोड आप्पे (rava ani naralache god appe recipe in marathi)
  4. चिजी फोडणीचा ब्रेड (cheese phodnicha bread recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15456433
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close