झटपट पोहा मोदक (poha modak recipe in marathi)

Aparna Nilesh @cook_Aparna9224
यावर्षी पहिल्यांदा हे पोह्याचे मोदक बनवून बघितले .... खूपच छान झाले...
झटपट पोहा मोदक (poha modak recipe in marathi)
यावर्षी पहिल्यांदा हे पोह्याचे मोदक बनवून बघितले .... खूपच छान झाले...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पॅन मध्ये पोहे साजूक तुपावर
चांगले भाजून घ्यावे - 2
नंतर मिक्सर मध्ये किसलेला गूळ व पोहे यांची बारीक पूड करून घ्यावी.
- 3
ही पूड एका ताटामध्ये काढून त्यामध्ये साजूक तूप व गरजेनुसार दूध घालून चांगली मळून घ्यावी. ती जास्त भुसभुशीत ही नको आणि घट्ट पण नको
- 4
मोदक साच्यामध्ये याचे मोदक बनवून घ्यावेत
- 5
अशाप्रकारे हे झटपट पोहा मोदक गणपती बाप्पाला अर्पण करून खूष करा...
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15516956

टिप्पण्या (5)