बीटाचा कीस (beetacha khees recipe in marathi)

#HLR
लालचुटुक बीटरूट निसर्गाने दिलेले वरदानच आहे.. बीट हे कोशिंबिरीत कच्चे खाल्ले जाते आणि भाजी म्हणूनही शिजवले जाते. तसेच बिटाचे लोणचेही तयार केले जाते. तर आज मी बीटा चा कीस ही एक पौष्टिक रेसिपी केली आहे.
बीटरूट हे चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट आहे. यामुळे शरीरात काही बिघाड झाला असेल तर त्याविरोधात लढायला पेशींना बळ मिळते. संशोधनातून हे समोर आले आहे की, ते दाह कमी करण्यास मदत करते. तसेच ऑस्टियोआर्थरायटिसच्या दुखण्यापासून देखील आराम मिळू शकतो.
याशिवाय बिटात सर्वोत्तम असे लोह आणि फॉलिक अॅसिड असते. त्यामुळे अॅनिमियापासून बचाव करण्यासाठी बीटरूट उपयोगी आहे. आपल्या शरीरातल्या इतर भागांत ऑक्सिजन पुरवणाऱ्या लाल पेशींची वाढ बीटरूटमुळे होते. बऱ्याचदा वाढत्या वयानुसार मेंदूचे कार्य मंदावते . पण बिटामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. बिटामुळे मेंदूला होणारा रक्ताचा पुरवठा वाढतो आणि डिमेन्शिया होण्याची शक्यता कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी बिटाचा उपयोग होतो आणि मधुमेहावर बीटरूट गुणकारी ठरते.

Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या