कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#tmr

नेहमी चपाती खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरी नॉनव्हेज असेल तर आपल्या घरी ही झटपट तांदळाची लुसलुशीत भाकरी नक्कीच केली जाते...

#tmr

नेहमी चपाती खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरी नॉनव्हेज असेल तर आपल्या घरी ही झटपट तांदळाची लुसलुशीत भाकरी नक्कीच केली जाते...

पुढे वाचा

तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#tmr

नेहमी चपाती खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरी नॉनव्हेज असेल तर आपल्या घरी ही झटपट तांदळाची लुसलुशीत भाकरी नक्कीच केली जाते...

#tmr

नेहमी चपाती खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरी नॉनव्हेज असेल तर आपल्या घरी ही झटपट तांदळाची लुसलुशीत भाकरी नक्कीच केली जाते...

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिटे२००
८ जणांसाठी
  1. २५० ग्रॅम तांदूळ पीठ
  2. २०० मिली पाणी
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. 1 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिटे२००
  1. 1

    प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन ते गरम झाले की त्यामध्ये तांदळाचे पीठ घालावे व एकजीव करून घ्यावे.
    टिप.... जेवढे पाणी तेवढेच पीठ घालावे.

    तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वरील मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे. व थंड पाण्याच्या हाताने मळून घ्यावे.

    तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मळलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन तो तांदळाच्या पिठाच्या साहाय्याने थापून घ्यावे.

    तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ही तापलेली भाकरी गरम तव्यावर ठेवावी त्यावर पाणी पसरून घ्यावे

    तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पाणी सुकल्यावर ही भाकरी दोन्ही बाजूने शेकून घ्यावे.

    तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    पाहिजे असल्यास गॅस वर पण थोडे शेकावे.

    तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    अशाप्रकारे आपल्या तांदळाच्या गरमागरम भाकरी तयार

    तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
29 ऑक्टोबर 2021 13:28 रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
29 ऑक्टोबर 2021 14:12
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. भाजणी ची चकली (bhajni chi chakli recipe in marathi)
  2. काजू कतली (kaju katli recipe in marathi)
  3. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  4. मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
  5. इन्स्टन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
  1. पाकातले रव्याचे लाडू (pakatle ravyache laddu recipe in marathi)
  2. बेसन पापडी (besan papdi recipe in marathi)
  3. बेसन शेव (besan sev recipe in marathi)
  4. हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15656186
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close