कुरकुरे (kurkure recipe in marathi)

Manisha Shete - Vispute @manisha1970
#dfr
मठरी किंवा खारे शंकरपाळे ह्या प्रकारात मोडणारी माझी ही रेसिपी गेली १५-१८ वर्षे दिवाळीत करत आहे. महीनाभर कुरकुरीत रहाणारे कुरकुरे...
कुरकुरे (kurkure recipe in marathi)
#dfr
मठरी किंवा खारे शंकरपाळे ह्या प्रकारात मोडणारी माझी ही रेसिपी गेली १५-१८ वर्षे दिवाळीत करत आहे. महीनाभर कुरकुरीत रहाणारे कुरकुरे...
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्यावे. पीठ मिळायच्या भांड्यात मैदा,मीठ,तीळ,जीर-ओवा पूड व चीज किसून घ्यावे.
- 2
सर्व साहित्य एकत्र करुन पाणी घालून पीठ पुरी सारखे घट्ट मळावे. पंधरा मिनिटे झाकून ठेवावे.
- 3
एकदम पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. त्यावर १ से.मी वर उभ्या चिरा द्याव्यात.
- 4
३-३ पट्ट्या घेऊन त्यांच्या वेण्या घालून घ्या. गरम तेलात मंद आचेवर तळून घ्या. छान कुरकुरीत वेण्या तयार. तेलही खूप कमी शोषले जाते.
- 5
दिवाळीचा हा कुरकुरे फराळ सगळ्यांना आवडेल.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15664901
















टिप्पण्या (2)