कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मेथी पराठे (पनीर चीज स्टफ) (methi paratha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मेथी पराठे (पनीर चीज स्टफ) (methi paratha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मेथी पराठे (पनीर चीज स्टफ) (methi paratha recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#EB1 #W1

#EB1 #W1

पुढे वाचा

मेथी पराठे (पनीर चीज स्टफ) (methi paratha recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#EB1 #W1

#EB1 #W1

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

दीड तास
१५ ते २० पराठे
  1. Table spread किंवा Butter
  2. पराठे साठी :
  3. 4 वाटीगव्हाचं पीठ
  4. 3 चमचेमीठ (किंवा चवीनुसार)
  5. 2 चमचेपांढरे तीळ
  6. 2 चमचेओवा
  7. 3 चमचेलाल तिखट मसाला
  8. 1 चमचागरम मसाला
  9. 1 चमचागोडा मसाला
  10. 1 चमचाआमचूर पावडर
  11. आवश्यकतेनुसार पाणी
  12. 2-3 चमचेतेल
  13. सारणासाठी :
  14. 1जुडी मेथी
  15. १०० ग्राम पनीर
  16. 2चीज क्युब्स
  17. ५-१० पाने पुदिना
  18. 1/4 वाटीकोथिंबीर
  19. 2 चमचेपांढरे तीळ
  20. 1 चमचेलाल तिखट मसाला
  21. 1 चमचागरम मसाला
  22. 1 चमचागोडा मसाला
  23. 1 चमचाआमचूर पावडर
  24. मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

दीड तास
  1. 1

    पराठे साठी :
    ४ वाटी गव्हाचं पीठ मध्ये ३ चमचे मीठ (किंवा चवीनुसार), २ चमचे पांढरे तीळ, २ चमचे ओवा, ३ चमचे लाल तिखट मसाला, १ चमचा गरम मसाला,
    १ चमचा गोडा मसाला, १ चमचा आमचूर पावडर घालून आवश्यकतेनुसार पाणी थोडं थोडं घालत पीठ मळून घ्यायचं. २-३ चमचे तेल घालून पीठ तिंबून घ्यायचं. व्यवस्थित मळलेलं पीठ अर्धा तास झाकून ठेवायचं.

    मेथी पराठे (पनीर चीज स्टफ) (methi paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मेथी पराठे (पनीर चीज स्टफ) (methi paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सारणासाठी :
    १ जुडी मेथी बारीक चिरून घ्यायची. १०० ग्राम पनीर हाताने मॅश करून घ्यायचं. २ चीज क्युब्स किसणीवर किसून घ्यायचे. ५-१० पाने पुदिना आणि पाव वाटी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची.

    मेथी पराठे (पनीर चीज स्टफ) (methi paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथी पराठे (पनीर चीज स्टफ) (methi paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्व एकत्र करून त्यात 2 चमचे पांढरे तीळ, १ चमचे लाल तिखट मसाला, १ चमचा गरम मसाला, १ चमचा गोडा मसाला, १ चमचा आमचूर पावडर, मीठ चवीनुसार घालून सारणासाठी एकजीव करत गोळा करून घ्यायचा. पाणी शिंपडायची गरज नसते, मेथीला तसंही पाणी सुटतं.

    मेथी पराठे (पनीर चीज स्टफ) (methi paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथी पराठे (पनीर चीज स्टफ) (methi paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पिठाचा थोडा मोठा गोळा घेऊन त्याची पारी बनवायची. त्यात एक चमचा सारण घालायचे. गोळा व्यवस्थित बंद करून सुकं पीठ लावून लाटून घ्यायचे.
    लाटलेला पराठा तव्यावर दोन्ही बाजूने शेकवून घ्यायचा. व्यवस्थित शेकलेल्या पराठ्याला तव्यावरच दोन्ही बाजूने table spread किंवा butter लावून घ्यायचं. खमंग सुगंध सुटला कि पराठा तव्यावरून डिश मध्ये काढून घ्यायचा. गरमागरम पराठा लोणचं / दही / सॉस सोबत खायला तयार. :)
    ~ सुप्रिया घुडे

    मेथी पराठे (पनीर चीज स्टफ) (methi paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मेथी पराठे (पनीर चीज स्टफ) (methi paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
23 नोव्हेंबर 2021 16:59 रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
25 नोव्हेंबर 2021 13:24
Tasty👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
  2. अंगारकी चतुर्थी स्पेशल तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
  3. मेथी भाजी विथ बटाटा आणि शेंगदाणे (methi bhaji batata shengdane recipe in marathi)
  4. झणझणीत शेव भाजी / रस्सा (sev bhaji recipe in marathi)
  5. मेतकूट (metkut recipe in marathi)
  1. मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
  2. मेतकूट (metkut recipe in marathi)
  3. शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
  4. मेतकुट (metkut recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15730983
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close