कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
सानपाडा नवी मुंबई

#EB1
#W1
# विंटर चॅलेंज रेसिपी
ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या

#EB1
#W1
# विंटर चॅलेंज रेसिपी
ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या

पुढे वाचा

मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
सानपाडा नवी मुंबई

#EB1
#W1
# विंटर चॅलेंज रेसिपी
ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या

#EB1
#W1
# विंटर चॅलेंज रेसिपी
ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

५०
३
  1. 1/2 किलोमटण
  2. 2कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 5 (6 चमचे)सुखे‌ खोबरं
  5. 5-6लसूण पाकळ्या
  6. 1 इंचआल्याचा तुकडा
  7. 1 चमचाखसखस
  8. 4-5लवंग
  9. 4-5काळीमिरी
  10. छोटासा तुकडा दालचिनी
  11. 3 चमचेतिखट
  12. 2 चमचेधने पावडर
  13. 1/4 चमचाहळद
  14. मीठ चवीनुसार
  15. 4 चमचेतेल
  16. कोथिंबीर आवडीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

५०
  1. 1

    मटण स्वच्छ धुवून घ्या

  2. 2

    खोबरं कांदा टोमॅटो लसूण सगळा गरम मसाला

  3. 3

    सगळे मसाले एक एक करून मंद गॅसवर भाजून घ्या

  4. 4

    भाजून झाल्यावर त्या वाटतात टोमॅटो आले कोंथिबीर सगळे एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या

  5. 5

    गॅसवर कुकर ठेवून त्यात तेल घाला तेल गरम झाल्यावर छोटासा कांदा बारीक चिरून गरम‌ तेलात घालून चांगले परतून झाल्यावर वाटण तिखट हळद धणे पावडर टाकून चांगलं परतून

  6. 6

    स्वच्छ धुतलेले मटण‌ वाटणा‌ मध्ये ‌‌चांगले परतून घ्यावे नंतर घट्ट पातळ ‌‌पाहिजे ‌‌तेवढे पाणी घालून मीठ घालून कुकरचे‌ झाकण लावून ‌‌चार पाच शिट्या काढून घ्या

  7. 7

    तयार आपला मटण‌ रस्सा

    मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
28 नोव्हेंबर 2021 14:46 रोजी
सानपाडा नवी मुंबई
स्वथ रहा मस्त रहा
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चपाती पोहे (फुलका पोहे (chapati poha recipe in marathi)
  2. पनीरची भाजी (Paneer chi bhaji recipe in marathi)
  3. आलू कचोरी (aloo kachori recipe in marathi)
  4. पालक पनीर भुर्जी (palak paneer burji recipe in marathi)
  5. कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
  1. खारे सिंग भेळ (khare singh bhel recipe in marathi)
  2. खस्ता आलू मटर कचोरी (aloo matar kachori recipe in marathi)
  3. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  4. भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15745898
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close