कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कांदापात (kanda pat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कांदापात (kanda pat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कांदापात (kanda pat recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#EB4 #W4
हल्ली बाजारात खूप छान अगदी ताजी लुसलुशीत कांदा पात दिसत आहे. मी नेहमी कांदापात आधीच रस्सेदार करते कारण अशी भाजी खूपच टेस्टी होते.आणि भाकरी बरोबर चुरून चुरून खायला खूपच भारी लागते.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 minit
4 जणांसाठी
  1. 1जुडी कांदापात
  2. 1/4 कपमूग डाळ
  3. 1 चमचातेल
  4. 10-12लसुन पाकळ्या
  5. 1/2 चमचाजीरे
  6. 1 चमचालाल तिखट
  7. 1/4 चमचाहळद
  8. 2 चमचाजाडसर शेंगदाणा कूट
  9. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 minit
  1. 1

    एक गड्डी कांदापात निवडून धुऊन घेणे आणि मग आपल्या आवडीनुसार कापून घेणे.बाकीचे लागणारे साहित्य जमवून घेणे.मूग डाळ 10 ते 15 मिनिट भिजउन घेणे.

    कांदापात (kanda pat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कांदापात (kanda pat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल टाकून जीरे घेतलेला लसून हळद लाल तिखट कांदा पात आणि डाळ टाकणे. सर्व मस्त परतून 5 मिनिट झाकून वाफ काढणे.

    कांदापात (kanda pat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कांदापात (kanda pat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कांदापात (kanda pat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात आपल्या आवडीनुसार गरम पाणी घालने. आता त्यात कूट आणि मीठ टाकून शुजऊन घेणे.तयार आहे आपली रस्सेदार कांदापात ची भाजी.

    कांदापात (kanda pat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कांदापात (kanda pat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ही भाजी आपण भाकरी भात किंव्हा चपाती या बरोबर खाऊ शकतो.

    कांदापात (kanda pat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कांदापात (kanda pat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कांदापात (kanda pat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini
17 डिसेंबर 2021 15:13 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
11 जानेवारी 2022 07:28
झणझणीत
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 2nd for कांद्याची पात

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटण ताबंडा रस्सा (mutton rassa recipe in marathi)
  2. रबरबित कांदा पात (kanda pat recipe in marathi)
  3. बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
  4. ओटस मखाना डिंक लाडू (oats makhana dink laddu recipe in marathi)
  5. उंधियो (Undhiyo recipe in marathi)
  1. कांद्याच्या पातीची भाजी (kandyachi patichi bhaji recipe in marathi)
  2. स्टफ आलू पराठा (stuffed aloo paratha recipe in marathi)
  3. गाजराची चटणी (gajarachi chutney recipe in marathi)
  4. ओरियो बिस्कीट चीज केक (oreo biscuit cheese cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15798772
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close