कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी चे मुख्य फोटो

पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB5
#W5

#EB5
#W5

पुढे वाचा

पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB5
#W5

#EB5
#W5

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 4फ्रांकी रॅप
    चिली गार्लिक पराठा न लाटता.. (chilli garlic paratha recipe in mararthi)
  2. 1/2 कपचिरलेली काकडी
  3. 1 कपचिरलेला लेट्युस
  4. आवडीनुसार टोमॅटो केचप
  5. आवडीनुसार मेयनिस
  6. स्टफींग बनवण्यासाठी:
  7. 150 ग्रॅमपनीर
  8. 1/4 कपदही
  9. १+१ टीस्पून लाल तिखट
  10. 1 टीस्पूनधने पावडर
  11. 1 टीस्पूनजीरे पावडर
  12. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  13. 1 टीस्पूनकलोंजी
  14. आवश्यकतेनुसार तेल
  15. चवीनुसारमीठ
  16. १+१ कांदा
  17. 1मोठ टोमॅटो
  18. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  19. 1हिरवी मिरची
  20. 1 टीस्पूनगरम मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    फ्रांकी बनवण्यासाठी तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे रॅप बनवू शकता... मी इथे वापरलेल्या रॅप ची रेसिपी सोबत जोडत आहे...

    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिली गार्लिक पराठा न लाटता.. (chilli garlic paratha recipe in mararthi)
  2. 2

    प्रथम पनीर मध्ये सर्व मसाले, मीठ आणि दही घालून मिसळून घ्या... हे साधारण अर्धा तास मॅरीनेट होण्यासाठी ठेवा...

    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात मॅरिनेट केलेले पनीर घाला... दह्याचं पाणी आटल्या नंतर आणि पनीर ला तेल सुटल्यानंतर गॅस बंद करा... हे फ्राय केलेले पनीर एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्या...

    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एक कांदा लांब चिरून घ्यायचा आहे व दुसरा कांदा बारीक चौकोनी कापायचा आहे... पनीर तळलेल्या तेलामध्ये लांब चिरलेली मिरची आणि चौकोनी चिरलेला कांदा घालून फ्राय करा... कांदा सॉफ्ट झाला की आलं-लसणाची पेस्ट आणि टोमॅटो घाला... मी आलं लसुण टोमॅटो जोडीलाच वाटला आहे...

    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मग त्यात उरलेलं लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्या... मीठ घालताना आपण पनीर मध्ये सुद्धा मीठ घातलं आहे हे लक्षात ठेवावे...

    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मग त्यामध्ये आधी फ्राय केलेले पनीर टाकून मिसळून घ्या... गॅस ची फ्लेम बंद करून मग त्यात लांब चिरलेला कांदा घालून मिसळून घ्या...

    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आपलं स्टफिंग तयार आहे... आवडत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला...

    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    वापरण्यापूर्वी रॅप तव्यावर पुन्हा एकदा तेल लावून गरम करून घ्या... मग त्यावर आवड त्याप्रमाणात टोमॅटो केचप आणि मायोनिज घाला... आपल्या आवडीनुसार सॉस बदलू शकता...

    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    मग त्यावर लेट्युस, काकडी आणि पनीर स्टफिंग घालून रोल करून घ्या... आवडत असेल तर वरून चाट मसाला भुरभुरावा... कांदा आपण पनीर शिजल्यानंतर घातला आहे... तरीही आवडत असेल तर इथे कांदा घालू शकता...

    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    आपली पनीर फ्रांकी किंवा पनीर रोल किंवा पनीर रॅप खाण्यासाठी आहे... मी ह्या रेसिपी मध्ये कमी तेलाचा वापर करून केला आहे... तुम्ही तुमच्या सवयीनुसार तेलाचं प्रमाण वाढवू शकता...

    पनीर फ्रॅंकी... पनीर रोल (paneer frankie recipe in martahi) रेसिपी स्टेप 10 फोटो

लिंक्ड रेसिपीस

चिली गार्लिक पराठा न लाटता.. (chilli garlic paratha recipe in mararthi)

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
21 डिसेंबर 2021 15:18 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा (tambda rassa recipe in marathi)
  2. चितले गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
  3. कोबीचे पराठे (kobiche parathe recipe in marathi)
  4. खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी (Methi Masala Puri Recipe In Marathi)
  5. अळीव लाडू (aliv laddu recipe in marathi)
  1. गाजर मुळा कोशिंबीर (gajar mula koshimbir recipe in marathi)
  2. कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
  3. पनीर फ्रँकी विथ पनीर रॅप (paneer frankie with paneer wrap recipe in marathi)
  4. गाजराचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15812733
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close