कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गाजराचे लाडू (gajrache laddu recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गाजराचे लाडू (gajrache laddu recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गाजराचे लाडू (gajrache laddu recipe in marathi)

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14

गाजराचा हलवा नेहमी खातो. पण लाडू पण छान लागतात.

गाजराचा हलवा नेहमी खातो. पण लाडू पण छान लागतात.

पुढे वाचा

गाजराचे लाडू (gajrache laddu recipe in marathi)

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14

गाजराचा हलवा नेहमी खातो. पण लाडू पण छान लागतात.

गाजराचा हलवा नेहमी खातो. पण लाडू पण छान लागतात.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

60 मि.
6-7 सर्व्हिंग्ज
  1. 5-6मोठे गाजर लाल किंवा केशरी
  2. 1कप साखर किंवा 1/2 कप मिल्क मेड,
  3. 1/2 कपमिल्क पावडर
  4. 2-3 टेबल स्पूनतूप
  5. 1कप डेसिकेटेड कोकोनट
  6. 1 टिरपून वेलची पावडर
  7. थोडे काजू, बदाम,,पिस्ता बारीक चिरून
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

60 मि.
  1. 1

    गाजर बारीक किसणीने किसून घ्यावे.
    कढईत 2-3;टेबलस्पून तूप गरम करुन त्यात गाजराचा किस घालून परतून घ्यावे आणि 5 मि.झाकून ठेवावे.

  2. 2

    5 मि.नंतर त्यात साखर किंवा मिल्क मेड, मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट घालून मिक्स करावे.

    गाजराचे लाडू (gajrache laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलची पावडर आणि काजू बदाम घालून मिक्स करावे.

    गाजराचे लाडू (gajrache laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मिश्रण पूर्ण घट्ट झाले की गॅस बंद करून दुसऱ्या डिश मध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवून दयावे.

    गाजराचे लाडू (gajrache laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पूर्ण थंड झाल्यावर हाताला तूप लावून लाडू करून घ्यावे आणि डेसिकेटेड कोकोनट मध्ये फिरवून वरून पिरता लावून गारनिश करावे.

    गाजराचे लाडू (gajrache laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14
04 फेब्रुवारी 2022 17:22 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झटपट शिरा (sheera recipe in marathi)
  2. कोथिंबीर मसाला रोल (kothimbir masala roll recipe in marathi)
  3. कुळीथ पिठले (kulith pithla recipe in marathi)
  4. सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
  5. इनोव्हेटिव्ह हेल्दी मोदक (innovative healthy modak recipe in marathi)
  1. तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
  2. क्रीम ऑफ ब्रोकोली विथ almonds (creame of broccoli almond soup recipe in marathi)
  3. मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
  4. मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15946236
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close