कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#EB15
#W15
उपवासाचे थालीपीठ

#EB15
#W15
उपवासाचे थालीपीठ

पुढे वाचा

उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#EB15
#W15
उपवासाचे थालीपीठ

#EB15
#W15
उपवासाचे थालीपीठ

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनटं
2 लोक
  1. 1 वाटीरात्रभर भिजवलेला साबुदाणा
  2. 1उकडलेला बटाटा
  3. 1/2 वाटीवरीच पीठ
  4. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  5. 1/4 चमचाजिरं पूड
  6. 3 ते 4 चमचे शेंगदाणा कूट
  7. कोथिंबीर
  8. मीठ चवीनुसार
  9. थालीपीठ भाजण्यासाठी तेल किंवा तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनटं
  1. 1

    सर्वप्रथम एका बोलमध्ये भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, शेंगदाणे कूट, मिरची,जीरे पूड,कोथिंबीर, वरीचे पीठ, चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगलं मळून घ्या.लागलं तर थोडं पाणी मिक्स करा.

  2. 2

    मळलेल्या मिश्रणाचा गोळा घेऊन बटर पेपर वर गोलाकार पीठ थापून घ्या.

  3. 3

    पॅनवर तुप किंवा तेल गरम करून थालीपीठ दोन्ही बाजूनी मध्यम आचेवर छान सोनेरी रंगावर भाजून घ्या.

  4. 4

    गरमागरम उपवासाचे थालीपीठ दही किंवा उपवासाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
03 मार्च 2022 06:11 रोजी
डोंबिवली
I am a food lover🍱🥘🍲🥗🍜,Youtuber🎥👩‍💻 and Home shef 👩‍🍳.I like to cook for those who have respect and love for food 😊🙏.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उपवास स्पेशल बटाटा सुरण पॅटिस (Upvasache batata suran patties recipe in marathi)
  2. साबुदाणा व्हिजीटेबल कटलेट (Sabudana vegetable cutlet recipe in marathi)
  3. उपवासाचे खमंग थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
  4. उपासाचे थालिपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
  5. उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
  1. साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
  2. वरई भात (Varai bhat recipe in marathi)
  3. वरीतांदुळाचा भात (Varai bhat recipe in marathi)
  4. साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16028659
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close