कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
एग फ्राइड राइस (Egg fried rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
एग फ्राइड राइस (Egg fried rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

एग फ्राइड राइस (Egg fried rice recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#EB16 #W16

#EB16 #W16

पुढे वाचा

एग फ्राइड राइस (Egg fried rice recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#EB16 #W16

#EB16 #W16

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाट्याशिजवलेला बासमती राइस
  2. 4अंडी
  3. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 1 टेबलस्पूनआले लसुण पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनसोय सॉस
  6. 1 टेबलस्पूनव्हिनेगर
  7. 1मॅगी मसाला क्यूब(मॅजिक मसाला nahi)
  8. 1/2गड्डी कांदापात बारीक चिरलेली
  9. 1 वाटीकोबी बारीक चिरलेला
  10. 1ढोबळी मिरची उभी बारीक चिरलेली
  11. 1 वाटीकोथिंबीर बारीक चिरलेली
  12. 2कांदे उभे चिरलेले
  13. 2हिरव्या मिरच्या उभ्या मधून चिरलेल्या
  14. मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम काढाईत तेल गरम झाल्यावर त्यात मिरच्या आणि कांदे घालावे, कांदे गोल्डन परतून घ्यावे

  2. 2

    आता त्यात आले लसुण पेस्ट घालून 2 मिनिटे परतून घ्यावे

  3. 3

    आता त्यात ढोबळी मिरची, कोबी घालून परतून घ्यावे.लाल तिखट, सोय सॉस, व्हिनेगर, मॅगी मसाला क्यूब,मीठ, घालून परतून घ्यावे आता त्यात कांदापात घाला अंडी फेटून घालावे

  4. 4

    आता सर्व छान परतून घ्यावे लागेल तसे मीठ आणि तिखट वाढवावे

  5. 5

    आता झाकण लावून गॅस बारीक करून शिजवून घ्यावे मधून मधून अंडी हलवू नये अंडी पूर्ण घट्टच पाहिजे ऑम्लेट सारखे

  6. 6

    आता अंडी घट्ट झाल्यावर त्यात शिजवलेला भात घालून सर्व एकत्र परतून घ्यावे असे केल्याने अंड्याचे जाड जाड गोळे राहतात ते छान लागतात

    एग फ्राइड राइस (Egg fried rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता परत गॅस बारीक करून झाकण लावून 10-15 मिनिटे वाफ काढावी

    एग फ्राइड राइस (Egg fried rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता गरम गरम एग फ्राइड राइस तयार आहे. सर्विंग प्लेट मध्ये वाढून वरुन लागेल तसे कोथिंबीर आणि कांदापात घालून सर्व्ह करा

    एग फ्राइड राइस (Egg fried rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    एग फ्राइड राइस (Egg fried rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    एग फ्राइड राइस (Egg fried rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am
10 मार्च 2022 14:00 रोजी

टिप्पण्या (5)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
10 मार्च 2022 18:06
yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. छोले भटूरे (दिल्ली स्टाईल) (Chole bhature recipe in marathi)
  2. भडंग (Bhadang recipe in marathi)
  3. रवा -मखाना लड्डू (Rava makhana laddu recipe in marathi)
  4. ड्राइ फूड्स स्टफ्ड घागरे पुरी (Dry fruit stuff ghagre puri reciope in marathi)
  5. द्राक्षाचे सिरप/सरबत (Drakshache syrup recipe in marathi)
  1. साबूदाना खीर रेसपी (Sabudana kheer recipe in marathi)
  2. वीगन चिकू मिल्कशेक (Vegan Chikoo milk shake recipe in marathi)
  3. एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
  4. छोले भटूरे (Chole bhature recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16052841
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close